Guru Chandal Yog : गुरु चांडाल योगामुळे 30 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशींच्या आयुष्यात भूकंप? 'हे' उपाय केल्यास...
Guru Chandal Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू गोचरला विशेष महत्त्व आहे. शनि गोचरनंतर राहूचा मानवी जीवनावर खोलावर परिणाम दिसून येतो. 30 ऑक्टोबरला राहू गोचर होणार आहे. पण तोपर्यंत काही राशींवर संकट कोसळणार आहे
Jun 9, 2023, 11:06 AM ISTRahu Gochar 2023: 18 महिन्यानंतर राहू करणार गोचर; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस!
Rahu Gochar 2023 : राहु हा चांगला ग्रह मानला जात नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये राहूच्या राशीचा बदला खूप महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, राहू सुमारे दीड वर्ष राशीत राहतो
Jun 6, 2023, 09:58 PM ISTRahu Transit 2023 : 'या' राशीच्या लोकांच्या बँकेत ऑक्टोबरपर्यंत भरपूर पैसा?
Rahu Effect On Zodiac Sign : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाच्या संक्रमणाचा सर्व राशींच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसून येतो. राहू सध्या मेष राशीत असून तो ऑक्टोबरपर्यंत या राशीत विराजमान राहणार आहे. अशा स्थितीत ऑक्टोबरपर्यंतचा काळ काही राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Jun 4, 2023, 08:13 AM ISTChandra Grahan 2023 आधी बनतोय Gajlaxmi Rajyog, या 5 राशींवर होणार मालामाल?
Chandra Grahan 2023 : मेष राशीमध्ये देवांचा गुरु बृहस्पति आणि राहुचा संयोग झाला आहे. त्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार झाला आहे. बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2023) आणि चंद्रग्रहणाच्या काळात काही राशींवर गजलक्ष्मी राजयोगाचा (Gajlaxmi Rajyog) शुभ परिणाम दिसून येणार आहे.
May 1, 2023, 08:15 AM ISTGuru Gochar 2023 : Akshaya Tritiya ला गुरू गोचर! 'या' राशींची लोक होणार प्रचंड श्रीमंत?
Guru Gochar 2023 : शनिवारच्या दिवस खऱ्या अर्थाने लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. अक्षय्य तृतीयाचा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा शुभ दिवस आणि गुरु गोचरमुळे काही राशींच्या लोकांवर अपार धनलाभ होणार आहे. तुमच्या राशीच्या यात समावेश आहे का जाणून घ्या.
Apr 21, 2023, 02:28 PM IST
Rahu Gochar : राहूच्या प्रभावाने हाती अचानक पैसा येईल, ‘या’ राशींना होऊ शकतो चमत्कारिक फायदा
Rahu Gochar : ज्योतिष शास्रात व्यक्तीच्या जन्मपत्रिकेसोबतच ग्रहांच्या संक्रमणालाही खूप महत्त्व दिले जाते. राहू-केतू, मंगळ आणि शुक्र या ग्रहांच्या संक्रमणादरम्यान त्याचे परिणाम सारखेच असतील. राहु केतू त्यांच्या स्वभावानुसार परिणाम देतात. 2023 मध्ये राहूचे संक्रमण होणार आहे. यामध्ये काही राशींना याचा चमत्कारिक फायदा होणार आहे. तर राहूच्या प्रभावाने या राशींच्या हाती अचानक पैसा देखील येण्याची शक्यता आहे.
Mar 13, 2023, 03:25 PM ISTGuru Gochar 2023 : 12 वर्षांनंतर मंगळाच्या राशीत गुरूचं संक्रमण; वर्षभर बसून खाल एवढा धनलाभ, नोकरी - व्यवसायातही प्रगती
Jupiter Transit 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाच्या राशीत गुरुचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे काही राशींचे लोक वर्षभर पैशात खेळणार आहेत.
Feb 8, 2023, 08:24 AM IST
Rahu Gochar 2023: 'या' वर्षात पापग्रह राहु करणार गोचर, या राशींना मिळणार साथ
Rahu Transit Effect 2023: ज्योतिषशास्त्रात राहु-केतु या दोन ग्रहांना पापग्रह म्हणून संबोधलं गेलं आहे. दोन्ही उलट्या दिशेने मार्गक्रमण करतात. या ग्रहांच्या गोचरामुळे जातकांच्या जीवनावर परिणाम दिसून येतो. राहु-केतु या पापग्रहांचा गोचर अशुभ असल्यास जातकाला सर्वाधिक त्रास होतो.
Jan 3, 2023, 04:54 PM ISTRashi Parivartan 2023: नव्या वर्षात गुरु- शनी बदलणार रास; 'या' राशीच्या व्यक्तींनी ताबडतोब करा खास उपाय
Rashi Parivartan 2023: येणारं वर्ष म्हणजेच 2023 (new year) ऱ्याच कारणांनी खास असणार आहे. ग्रहनक्षत्र, ताऱ्यांची स्थितीच्या बाबतीतही नव्या वर्षात अगदी सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे आणि तितकेच लक्षवेधी बदल पाहता येणार आहेत.
Dec 28, 2022, 07:08 AM ISTRahu Gochar: नववर्ष 2023 राहु करणार गोचर, या राशींना मिळणार पाठबळ
Rahu Rashi Parivartan 2023: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. बारा राशीच गोचर करताना प्रत्येक ग्रह आपल्या स्थितीनुसार फळ देतो. न्यायदेवता शनिदेवानंतर छायाग्रह असलेल्या राहु आणि केतुची जातकांना भीती वाटते. कारण हे दोन्ही ग्रह एकदा मागे लागले की, होणारी कामं देखील होत नाही.
Dec 25, 2022, 05:54 PM ISTRahu Gochar: 2023 या वर्षात राहुची या राशींवर असेल कृपा, आर्थिक गणित सुटणार!
Rahu Gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात राहु ग्रहाला छायाग्रह संबोधलं गेलं आहे. राहु आणि केतु या दोन्ही ग्रहांकडे कोणत्याही राशीचं स्वामित्व नाही. मात्र राहु शनिसारखं आणि केतु मंगळसारखं फळ देतो, अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रातील सूत्रानुसार कुंडलीत बुध ग्रह चांगल्या स्थितीत असेल राहुचा प्रभाव कमी असतो. दुसरीकडे गुरुबळ असल्यास केतूचा प्रभाव चालत नाही.
Dec 4, 2022, 04:51 PM IST