Mangal Vakri 2024 : 7 डिसेंबरपासून 'या' 3 राशींना धोका! ग्रहांचा सेनापती मंगळची विरुद्ध दिशेने वाटचाल
Mangal Vakri 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ वक्री चालमुळे 3 राशींच्या लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे. मंगळ ग्रहाचा स्थितीबदलाचा त्यांचा आयुष्यावर अशुभ परिणाम होऊ शकतो.
Dec 5, 2024, 12:34 PM ISTMangal-Rahu Yuti: राहू-मंगळाची अशुभ युती अखेर समाप्त; 'या' राशींना होऊ शकतो भरघोस फायदा
Mangal And Rahu Ki Yuti: मंगळाने स्वतःच्या मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा हा अशुभ संयोग संपला आहे. आता काही राशींचे नशीब चमकू शकणार आहे. हा अशुभ योग संपल्याने काही राशींच्या लोकांना अधिक फायदा होणार आहे.
Jun 8, 2024, 07:46 AM ISTRahu Nakshatra Gochar 2024 : 18 वर्षांनंतर क्रूर राहू करणार शनिच्या नक्षत्रात प्रवेश, 'या' लोकांना होणार आर्थिक लाभ?
Rahu Nakshatra Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार राहू ग्रह शनीच्या नक्षत्रात गोचर करणार आहे. राहुच्या या गोचरमुळे काही राशींच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे.
May 29, 2024, 04:12 PM IST
Rahu Gochar : 'या' राशींवर राहू 2025 पर्यंत राहणार मेहरबान! पदोन्नतीसह आर्थिक लाभाची संधी
Rahu Gochar 2024 : मीन राशीत छाया ग्रह राहू विराजमान असून एक वर्ष काही राशींवर तो मेहरबान असणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या.
May 13, 2024, 04:46 PM ISTAngarak Yog: 18 वर्षांनी मंगळ-राहूने बनवणार धोकादायक 'अंगारक योग', 'या' राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता
Angarak Yoga In Kundli: ज्योतिष शास्त्रात हा योग अत्यंत अशुभ मानला जातो. या योगाचा सर्व राशींवर काही ना काही अशुभ प्रभाव पडत असतो. मात्र यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांच्या अडचणी या काळात वाढू शकतात.
Apr 26, 2024, 10:57 AM ISTAngarak Yog: मंगळ-राहूच्या युतीने बनला अंगारक योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळू शकतं यश
Angarak Yog In Pisces: अंगारक हा योग चांगला मानला जात नाही. याचं कारण म्हणजे राहू मंगळाची नकारात्मक ऊर्जा वाढवतो. अशा स्थितीत 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यात राग, उत्कटता इत्यादी वाढतात. मीन आणि रेवती नक्षत्रात हा योग तयार होतोय.
Apr 24, 2024, 10:13 AM ISTNavpancham Yog: राहू-शुक्र बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो आर्थिक फायदा
वैदिक ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शुक्र विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र 7 जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होणार आहे.
Mar 5, 2024, 09:01 AM ISTRahu-Mangal Yuti: 18 वर्षांनंतर जवळ येणार राहू-मंगळ; 'या' राशींना येणार सोन्यासारखे दिवस
Rahu And Mangal Ki Yuti: एप्रिलमध्ये मंगळ मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी त्या ठिकाणी आधीपासून मायावी ग्रह राहू आहे. अशा स्थितीत मीन राशीमध्ये राहू आणि मंगळाचा संयोग तयार होणार आहे.
Mar 4, 2024, 08:35 PM ISTRahu-Shukra Yuti: शुक्राची मित्र ग्रह राहूसोबत होणार युती; 'या' राशींना होऊ शकते धनप्राप्ती
Rahu Venus Conjunction 2024: मीन राशीमध्ये राहु उपस्थित असल्याने अशा स्थितीत राहू आणि शुक्राचा संयोग होणार आहे. या दोन्ही ग्रहांचा संयोग काही राशींच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे.
Feb 27, 2024, 07:18 AM ISTJadatva Yog: 18 वर्षानंतर मीन राशीत तयार होतोय विनाशकारी जडत्व योग; 'या' राशींनी रहावं सावध
Jadatva Yog In Pisces: राहू आणि बुध यांच्या संयोगामुळे जडत्व नावाचा अशुभ योग तयार होत आहे. हा अशुभ योग तयार झाल्यामुळे काही राशींच्या व्यक्तींवर अचानक संकटं येण्याची शक्यता आहे.
Feb 23, 2024, 10:45 AM ISTShani Guru Yuti: गुरु-शनी ग्रहांचं दुहेरी गोचर; 'या' राशींचं नशीब पालटण्याची शक्यता
Shani Guru Yuti: 6 एप्रिलपर्यंत शनिदेव राहूच्या नक्षत्र शताभिषा नक्षत्रात विराजमान असेल आणि त्यानंतर गुरूच्या नक्षत्रात पूर्वा भद्रामध्ये प्रवेश कऱणार आहे. अशा परिस्थितीत शनी आणि गुरूचे हे दुहेरी गोचर दुहेरी परिणाम देणार आहे.
Feb 18, 2024, 07:45 AM ISTShani-Guru Gochar: गुरु-शनीच्या गोचरमुळे 'या' राशींचं नशीब उजळणार; मिळू शकतो अमाप पैसा
Saturn And Jupiter 2024: 6 एप्रिलपर्यंत शनी राहूच्या शताभिषा नक्षत्रात प्रवेश असणार आहे. यानंतर ते गुरूच्या पूर्वाभद्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. अशा स्थितीत शनि आणि गुरू दुहेरी परिणाम देण्यास तयार आहेत.
Feb 6, 2024, 08:17 PM ISTRahu-Sun Yuti: 18 वर्षांनंतर राहू-सूर्य येणार एकत्र; 'या' राशी कमावू शकतात बक्कळ पैसा
Rahu Sun Conjunction 2024: 14 मार्च रोजी दुपारी 12:46 वाजता सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत राहू आणि सूर्याचा संयोग आहे. राहू आणि सूर्य या दोन्ही ग्रहांचं मिलन काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
Feb 3, 2024, 07:21 AM ISTAngarak Yog : विध्वंसक अंगारक योग 'या' राशींच्या आयुष्यात आणणार भूकंप! धनहानीसह आरोग्यावर होणार वाईट परिणाम
Angarak Yog In Meen : लवकरच मंगळ आणि राहूच्या संयोगाने अंगारक योग निर्माण होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अतिशय विध्वंसक असून यामुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप येणार आहे.
Jan 24, 2024, 07:30 AM IST
Surya-Rahu Yuti: सूर्य शत्रू ग्रह राहूसोबत करणार युती; 'या' राशींना लाभ मिळण्याची संधी
Surya Rahu Yuti 2024: सूर्याच्या शत्रू ग्रह राहूमध्ये प्रवेश केल्याने काही राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे.
Dec 23, 2023, 07:28 AM IST