rahu ketu rashi parivartan 2023

Rahu Ketu Gochar : मायावी राहु-केतू करणार गोचर; या राशींच्या आयुष्यात होणार उलथापालथ

Rahu Ketu Gochar 2023: पौराणिक ग्रंथांमध्ये  राहू आणि केतूला पापी आणि मायावी ग्रह म्हणतात. राहू-केतू हे ग्रह नेहमी उल्टी म्हणजे वक्री चाल चालतात. राहू-केतूच्या गोचरचा काही राशींवर नकारात्मक तर सकारात्मक प्रभाव पडताना दिसतो. 

May 23, 2023, 09:22 PM IST

Rahu Gochar : राहूच्या प्रभावाने हाती अचानक पैसा येईल, ‘या’ राशींना होऊ शकतो चमत्कारिक फायदा

Rahu Gochar : ज्योतिष शास्रात व्यक्तीच्या जन्मपत्रिकेसोबतच ग्रहांच्या संक्रमणालाही खूप महत्त्व दिले जाते. राहू-केतू, मंगळ आणि शुक्र या ग्रहांच्या संक्रमणादरम्यान त्याचे परिणाम सारखेच असतील. राहु केतू त्यांच्या स्वभावानुसार परिणाम देतात. 2023 मध्ये राहूचे संक्रमण होणार आहे. यामध्ये काही राशींना याचा चमत्कारिक फायदा होणार आहे. तर राहूच्या प्रभावाने या राशींच्या हाती अचानक पैसा देखील येण्याची शक्यता आहे.   

Mar 13, 2023, 03:25 PM IST

Rahu Gochar 2023: 2023 मध्ये ‘या’ राशींना राहू बनवणार श्रीमंत? नवीन वर्षात मिळणार धनलाभाची संधी

Rahu Transit 2023: 2022 हे वर्ष संपण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहे. अशातच 2023 हे वर्ष कसं असेल, कोणत्या राशींवर काय परिणाम होतील, कोणाला धनलाभ होईल? या संदर्भात सविस्तर जाणून घ्या...

Dec 27, 2022, 09:42 AM IST