rahu transit 2022

Rahu Gochar 2023: 2023 मध्ये ‘या’ राशींना राहू बनवणार श्रीमंत? नवीन वर्षात मिळणार धनलाभाची संधी

Rahu Transit 2023: 2022 हे वर्ष संपण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहे. अशातच 2023 हे वर्ष कसं असेल, कोणत्या राशींवर काय परिणाम होतील, कोणाला धनलाभ होईल? या संदर्भात सविस्तर जाणून घ्या...

Dec 27, 2022, 09:42 AM IST

Rahu Gochar: नववर्ष 2023 राहु करणार गोचर, या राशींना मिळणार पाठबळ

Rahu Rashi Parivartan 2023: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. बारा राशीच गोचर करताना प्रत्येक ग्रह आपल्या स्थितीनुसार फळ देतो. न्यायदेवता शनिदेवानंतर छायाग्रह असलेल्या राहु आणि केतुची जातकांना भीती वाटते. कारण हे दोन्ही ग्रह एकदा मागे लागले की, होणारी कामं देखील होत नाही.

Dec 25, 2022, 05:54 PM IST

Rahu Gochar: 2023 या वर्षात राहुची या राशींवर असेल कृपा, आर्थिक गणित सुटणार!

Rahu Gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात राहु ग्रहाला छायाग्रह संबोधलं गेलं आहे. राहु आणि केतु या दोन्ही ग्रहांकडे कोणत्याही राशीचं स्वामित्व नाही. मात्र राहु शनिसारखं आणि केतु मंगळसारखं फळ देतो, अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रातील सूत्रानुसार कुंडलीत बुध ग्रह चांगल्या स्थितीत असेल राहुचा प्रभाव कमी असतो. दुसरीकडे गुरुबळ असल्यास केतूचा प्रभाव चालत नाही. 

Dec 4, 2022, 04:51 PM IST

Rahu Gochar 2022: ऑक्टोबर 2023 पर्यंत 3 राशींच्या लोकांसाठी शुभ काळ

नोकरीत प्रमोशन आणि धनलाभाचे संकेत, 3 राशीच्या लोकांचं बदलणार आयुष्य

 

May 21, 2022, 03:03 PM IST

राहु ग्रहामुळे दीड वर्ष 3 राशींवर ओढवणार मोठं संकट

राहु ग्रहामुळे 12 पैकी 3 राशी अडचणीत, दीड वर्ष घ्यावी लागणार काळजी... पाहा तुमची रास यामध्ये तर नाही?

Mar 23, 2022, 01:07 PM IST

18 वर्षांनंतर राहु करणार या राशीत प्रवेश, जाणून घ्या कोणत्या राशीवर होणार थेट परिणाम

18 वर्षांनंतर राहुचा या राशीत प्रवेश, 4 राशींना होणार मोठा लाभ तुमची रास यामध्ये आहे का पाहा  

Dec 16, 2021, 03:41 PM IST