rahu transit

Rahu Nakshatra: राहूने केलं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण

Rahu In Revati Nakshatra: राहू ग्रहाने नक्षत्र बदललं असून रेवती नक्षत्राच्या तिसर्‍या चरणात प्रवेश केलाय. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह आहे. रेवती नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी शेवटचं नक्षत्र आहे. रेवती नक्षत्रात राहूचा प्रवेश अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो. 

Jan 3, 2024, 07:27 AM IST

Rahu Gochar : मायावी राहु गोचरमुळे 'या' 3 राशीच्या लोकांवर आर्थिक संकट! 2025 पर्यंत एकामागोमाग अनेक वादळ

Rahu Gochar : नऊ ग्रहांमधील छाया ग्रह म्हणजे मायावी राहु लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. राहु गोचरमुळे 3 राशीच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. 

Dec 21, 2023, 11:07 AM IST

Rahu Gochar : मायावी राहू गोचरमुळे 'या' 3 राशींवर कोप! 2025 पर्यंत आयुष्य संकटाने घेरणार

Rahu Gochar 2023 : नऊ ग्रहांमधील छाया ग्रह आणि मायावी राहू लवकरच गोचर करणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. 

Oct 19, 2023, 12:00 PM IST

Angarak Yog : मंगळ केतुच्या युतीने खतरनाक अंगारक योग! 3 राशींच्या लोकांना अशुभ योगही ठरणार वरदान

Rahu Ketu Transit 2023 : मायावी केतू आणि मंगळ यांच्या युतीतून खतरनाक अंगारक योग निर्माण होतो आहे. पण हा अशुभ योगदेखील काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. 

Oct 3, 2023, 04:00 AM IST

सूर्य, शनी आणि राहूची बनतेय घातक दृष्टी; 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथा-पालथ

Astrology : बदलाचा मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. सूर्य, शनि आणि राहू यांची मिळून एक घातक दृष्टी तयार होत आहे. त्याचप्रमाणे मेष राशीत राहू आणि गुरूच्या संयोगामुळे गुरु चांडाळ दोष तयार होतोय. 

Aug 31, 2023, 05:56 AM IST

राहु ग्रहामुळे दीड वर्ष 3 राशींवर ओढवणार मोठं संकट

राहु ग्रहामुळे 12 पैकी 3 राशी अडचणीत, दीड वर्ष घ्यावी लागणार काळजी... पाहा तुमची रास यामध्ये तर नाही?

Mar 23, 2022, 01:07 PM IST