rahul gandhi

मंदसोरमध्ये राहुल गांधींची जाहिर सभा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 6, 2018, 09:39 AM IST

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमातील प्रश्नोत्तरे पू्र्वनियोजित: राहुल गांधी

विचारलेल्या प्रश्नावर मोदींनी हिंदीतून दिलेले उत्तर आणि या उत्तराचे दुभाषकाने केलेले भाषांतर यात भलतीच तफावत आहे. 

Jun 5, 2018, 08:13 AM IST

लोकसभेच्या ४५० जागांवर आघाडीसाठी काँग्रेसची तयारी

लोकसभेत स्पष्ट बहूमत मिळवत सत्ता मिळवलेल्या भाजपचा आगामी निवडणुकीत पराभव करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे.

Jun 2, 2018, 09:20 AM IST

भाजप नेत्याकडून राहुल गांधींची तुलना निपा व्हायरस सोबत

दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे सध्या विदेशात आहेत.

May 29, 2018, 03:24 PM IST

राहुल गांधी यांची लोकप्रियताही मोदींना तोडीस तोड

अहवालातील आकडेवारी पाहता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील लोकप्रियतेतील तफावत वेगाने कमी होत आहे

May 26, 2018, 09:17 AM IST

आजच्या दिवशीच मी गमावला मित्र, राहुल गांधी भावूक

राहुल गांधी यांचं हे ट्विट सोशल मीडियावर शेअर आणि लाईक केलं गेलं.

May 25, 2018, 07:52 PM IST

कोहलीनंतर राहुल गांधींनीही दिलं पंतप्रधान मोदींना चॅलेंज

 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेगळंच आव्हान दिलंय.

May 24, 2018, 04:34 PM IST

मुख्यमंत्री शपथ सोहळा : कुमारस्वामी यांनी घेतली सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट

जेडीएस आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एच डी कुमारस्वामी यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.   

May 22, 2018, 03:16 PM IST

कुमारस्वामींनी राहुल - सोनिया गांधीची भेट घेतली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 21, 2018, 10:30 PM IST

कर्नाटकातलं सरकार जास्त टिकणार नाही - प्रकाश आंबेडकर

कर्नाटकातलं सरकार जास्त टिकणार नाही - प्रकाश आंबेडकर

May 20, 2018, 08:06 PM IST

राजीनाम्यानंतर राष्ट्रगीतापूर्वीच येडियुरप्पांनी सदन सोडलं - राहुल गांधी

 पण, आज पंतप्रधान हे जनता, सुप्रीम कोर्ट आणि लोकशाहीपेक्षा मोठे नाहीत हे दिसून आलं....

May 19, 2018, 04:56 PM IST

शपथविधी झाला, पण येडियुरप्पांची इच्छा अपूर्णच राहिली!

या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार असून येडियुरप्पांना राज्यपालांना दिलेली आमदारांची यादी सादर करावी लागणार आहे.

May 17, 2018, 08:33 PM IST

'कर्नाटक राज्यपालांचा भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रणाचा निर्णय चुकीचाच'

'झी २४ तास'ने पी. बी. सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भूमिका मांडताना  भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवण्याचा कर्नाटकच्या राज्यपालांना निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. 

May 17, 2018, 07:35 PM IST