rahul navlani

Vaishali Thakkar Suicide : गोवा ट्रिप, आक्षेपार्ह Video आणि ब्लॅकमेलिंग...; अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येचं खरं कारण आलं समोर

Vaishali Thakkar Suicide : 16 ऑक्टोबर 2020 ला अभिनेत्री वैशाली ठक्करने इंदोरमधील आपल्या घरी आत्महत्या केली. ३० वर्षीय वैशाली ठक्करने चांगली प्रसिद्धी मिळवली होती. पण यश मिळत असतानाही वैशाली ठक्कर अभिनय क्षेत्र सोडण्याचा विचार करत होती असं समोर आली आहे.

 

Jan 30, 2023, 04:22 PM IST

धक्कादायक : 'राहूल नवलानी तिला...' Vaishali Thakkar च्या Ex-Boyfriend चा मोठा खुलासा

टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिची स्वत:ला संपवणं ही तिच्या जवळच्या मैत्रिणी आणि चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी होती.

Oct 25, 2022, 09:34 PM IST

वैशाली ठक्कर प्रकरणी राहुल नवलानीला अटक? अखेर सत्य समोर आलंच...

या प्रकरणी आरोपी राहुलविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्यात आली होती.

Oct 20, 2022, 05:35 PM IST