rahul savarkar

BJP Protest : राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचे आंदोलन, पुणे आणि मुंबईत जोरदार राडा

Rahul Gandhi on Savarkar : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे आंदोलन केले. पुणे, मुंबई येथे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

Nov 18, 2022, 12:44 PM IST

Veer Savarkar : राहुल गांधींविरोधात भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक तर काँग्रेसचे 'माफीवीर' फ्लेक्स

Rahul Gandhi on Veer Savarkar :  खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्या वीर सावरकरांबाबतच्या (Veer Savarkar) वक्तव्यानंतर आता राज्यात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. 

Nov 18, 2022, 12:10 PM IST

Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात पोलीस तक्रार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निषेध प्रस्ताव

राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल झाली आहे. तर, राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निषेध प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

Nov 17, 2022, 05:16 PM IST

Rahul Gandhi: राहुल गांधी बेअक्कल! आशिष शेलार यांनी 'ते' पत्र वाचून दाखवले

राहुल गांधींचं सावरकरांबद्दलचं वक्तव्य म्हणजे बेअक्कलपणा असल्याचा घणाघात शेलार यांनी केला. शेलार यांनी इंदिरा गांधी(Indira Gandhi) यांनी लिहीलेले पत्र वाचून दाखवले. 

Nov 17, 2022, 05:03 PM IST