रायगड - रायगडमध्ये कोण जिंकणार यांची उत्कंठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2017, 09:01 PM ISTरायगड - सुरक्षा रक्षकांना पगारच मिळाला नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2017, 04:22 PM ISTरायगड जिल्हा परिषदेत कोण मारणार बाजी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 08:53 PM ISTरायगड - शाळेत शिक्षक नसल्याने पालक संतापले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2017, 08:52 PM ISTपेण - रायगड - गावकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 08:12 PM ISTरायगडात शाळेच्या निष्काळजीमुळे विद्यार्थीनीचा मृत्यू
Jan 13, 2017, 09:27 PM ISTसावित्री नदीवरील पुलाचं काम युद्धपातळीवर
सावित्री नदीवरील पुलाचं काम युद्धपातळीवर
Jan 13, 2017, 04:20 PM ISTतांबाठी गावाला भ्रष्टाचाराची कीड
Jan 7, 2017, 10:11 PM ISTमुंबईतील व्यापाऱ्याचे अपहरण, तिघांना रायगड येथे अटक
मुंबईतल्या व्यावसायिकाचं अपहरण करून त्याच्याकडची ४० लाखांची रोकड लुटणा-या तिघा पोलीस कर्मचा-यांना रायगड पोलिसांनी अटक केलीय. त्यांना १३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.
Jan 7, 2017, 08:27 PM ISTरायगडमध्ये थर्टी फस्टचा जोरदार उत्साह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2016, 01:59 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावरील अपघातात दोन तरुण ठार
मुंबई - गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात महाड इथे झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
Dec 31, 2016, 12:00 PM ISTरायगडमध्ये हॉटेल आणि रिसॉर्टचे बुकिंग हाऊसफुल्ल
रायगडमध्ये हॉटेल आणि रिसॉर्टचे बुकिंग हाऊसफुल्ल
Dec 30, 2016, 09:41 PM ISTपनवेलमध्ये चार जणांच्या हत्या, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
रायगड जिल्हातील पनवेल येथे एकाच दिवसात चार वेगवेगळ्या हत्या झाल्यात. या प्रकाराने पनवेल हादरले आहे. दोन महिलांचा निर्घृण खून तर बांधकाम वादातून दोन पुरुषांची रॉडने मारहाण करुन हत्या करण्यात आल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Dec 30, 2016, 11:20 AM ISTरायगडावर उभा राहिला 16 फूट उंचीचा महादरवाजा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या किल्ले रायगडावरील महादरवाजाचे शिवचरित्रासह इतिहासामध्येही अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्यक्षात मात्र हा ऐतिहासिक महादरवाजा किल्ले रायगडावरती आजवरती कुणीही पाहिला नव्हता. आता मात्र पुरातत्व विभागाने महाकाय महादरवाजा बसविल्याने जगभरातील शिवप्रेमींना आता किल्ले रायगडाचे मुख्यद्वार पाहण्याची संधी मिळणार आहे.
Dec 27, 2016, 07:35 PM ISTरायगडमध्ये पाच दिवसीय खारेपाट महोत्सवाचा शुभारंभ
रायगडमध्ये पाच दिवसीय खारेपाट महोत्सवाचा शुभारंभ
Dec 21, 2016, 07:44 PM IST