raigad

रायगडमध्ये साखरचौथीच्या गणेशोत्सवाची धूम

पारंपरिक गणेशोत्सव संपल्यानंतर रायगडात आता साखरचौथीच्या गणेशोत्सवाची धूम सुरू झालीय. 

Sep 9, 2017, 06:46 PM IST

कोकण आणि मध्य रेल्वेच्या टोलवा-टोलवीत प्रकल्पग्रस्तांचं मरण

कोकण रेल्वे येऊन आज २५ वर्षे झाली तरी प्रकल्पग्रस्तांची परवड आजही सुरू आहे. शासनाकडून कोणत्याच हालचाली होत नसल्याने अखेर त्यांनी आता आंदोलनाचे शस्त्र उगारलंय. त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आज पेण रेल्वे स्थानकाबाहेर उपोषण केले.

Sep 8, 2017, 10:37 PM IST

पारंपरिक पद्धतीनं पोलिसांच्या गणपतीचं विसर्जन

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात व्यस्त असलेल्या रायगड पोलिसांनी आज अनंत चतुर्दशीच्या दुस-या दिवशी आपल्या गणपतीचं विसर्जन पारंपरिक पद्धतीने केलं. 

Sep 6, 2017, 11:43 PM IST

मासेमारी करणाऱ्या दाम्पत्यांचा खाडीत बुडून मृत्यू

रायगड येथील एका दाम्पत्याचा धरमतर खाडीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हे दाम्पत्य गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते.

Aug 30, 2017, 12:09 PM IST

रायगड जिल्ह्यात येत्या ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा

जिल्ह्यात पुढच्या ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात ४ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सावित्री, कुंडलिका आणि आंबा नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.

Aug 29, 2017, 09:24 AM IST

रायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस

पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. या पावसामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. 

Aug 28, 2017, 07:45 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातात २ ठार, १५ जखमी

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे खासगी बस आणि कंटेनरमध्ये समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात दोन ठार तर १५ जण जखमी झालेत. आज पहाटे साडेतीन वाजता दुर्घटना घडली. 

Aug 28, 2017, 09:02 AM IST

टकमक टोकावरून दोघे खाली कोसळलेत, शोध सुरु

रायगड जिल्ह्यातील टकमक टोकावरून दोघे खाली कोसळलेत. किल्ले रायगडावरील ही घटना असून दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

Aug 26, 2017, 05:21 PM IST

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रायगडवर शोककळा, तिघांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक घटना घडली आणि मजरे जांभूळपाडा गावावर शोककळा पसरली.एकाच कुटुंबातील तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना 

Aug 25, 2017, 09:12 PM IST