raigad

कोकणात जोरदार पाऊस, नद्या दुथडी

कोकणात तिन्ही जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे, नद्या दुथडी वाहत आहेत.

Jul 18, 2017, 04:35 PM IST

रायगडमध्ये मुसळधार, प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश

काल संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर आज पहाटेपासून कमी झाला असला तरी महाड पोलादपूर तालुक्यात अधून मधून जोरदार सरी कोसळत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

Jul 18, 2017, 08:47 AM IST

झी हेल्पलाईन : उपजिल्हा रुग्णालयाला अवकळा

उपजिल्हा रुग्णालयाला अवकळा

Jul 15, 2017, 09:17 PM IST

मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

 अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहिले. ते माघारी परत असताना पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले.

Jul 7, 2017, 03:15 PM IST

ध्येयवेड्यांची पर्यावरण रक्षणासाठी पायी फिरण्याची मोहीम

ध्येयवेड्यांची पर्यावरण रक्षणासाठी पायी फिरण्याची मोहीम

Jul 5, 2017, 09:26 PM IST

पावसाने मुंबई गोवा महामार्गावर खड्डे, अपघाताची शक्यता

रायगड जिल्हयात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.. पहिल्याच पावसात जिल्हयातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची पार दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढलाय.

Jul 1, 2017, 08:03 PM IST

भर पावसात अचानक गाडीनं घेतला पेट आणि...

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एक वॅगन-आर कार भीषण आग लाग न जळून खाक झाल्याची घटना घडलीय.

Jun 27, 2017, 11:45 AM IST

मुंबई - गोवा महामार्गावर वृक्ष कोसळ्याने वाहतूक ठप्प

मुंबई गोवा महामार्गावर वटवृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, वडाचे झाड हटविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Jun 23, 2017, 04:39 PM IST

१०० टक्के मिळवण्यामागे दडलंय काय?

१०० टक्के मिळवण्यामागे दडलंय काय?

Jun 13, 2017, 09:15 PM IST