raigad

रायगडमधील जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था

एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणाअभावी जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या घटत असताना दुसरीकडे शाळांच्या इमारतींची दुरवस्था समोर येते आहे. नादुरूस्त शाळांमुळे या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. या शाळेतले शंभर टक्के विद्यार्थी हे मागास आणि आदिवासी समाजातील आहेत... 

Aug 10, 2017, 04:25 PM IST

छत्री सावरताना तोल गेल्याने मुलीचा मृत्यू

छत्री सावरताना तोल जाऊन एका मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रायगडमध्ये घडलीय. विशाखा चाळके असं या 20 वर्षीय मुलीचं नाव आहे. 

Aug 7, 2017, 08:56 AM IST

घागरकोडचा झुलता पूल, धबधब्याचं आकर्षण

घागरकोडचा झुलता पूल, धबधब्याचं आकर्षण

Aug 3, 2017, 08:52 PM IST

कोकणातील ग्रामपंचायत, शाळा वायफाय सेवेने जोडणार

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हा परीषदेच्या शाळा वायफाय सेवेने जोडण्यात येणार असल्याची माहिती  केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिली. ते अलिबाग येथे आयोजीत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. 

Jul 28, 2017, 07:38 PM IST

चिलठण शाळेचा 'धागा शौर्य का राखी अभिमान की'मध्ये सहभाग

चिलठण शाळेचा 'धागा शौर्य का राखी अभिमान की'मध्ये सहभाग

Jul 27, 2017, 03:56 PM IST

'पर्यटननगरी' रायगडमध्ये भरलंय खड्ड्यांचं प्रदर्शन

खरं तर रायगड जिल्हा म्हणजे पर्यटननगरी... कारखानदारीही वाढते... पण इथं येण्यासाठीचा तुमचा रस्ता खडतर बनलाय... कारण इथं रस्ते आहेत की खड्डे असा प्रश्न पडतोय.

Jul 26, 2017, 11:09 AM IST

मान्सून पिकनिकची मजा घ्या....मात्र जरा जपून

रायगड जिल्ह्यातिल धबधबे पर्यटकांसाठी असुरक्षित ठरलेत. कर्जतच्या आशाने धबधब्यावर मुंबईतील वडील आणि मुलगी पाण्याच्या प्रवहात वाहून गेले  होते. प्रकाश बोराडे यांचा मृतदेह सापडलाय. 

Jul 23, 2017, 05:52 PM IST

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं. सर्वाधिक फटका उत्तर रायगडला बसलाय. कर्जत, खोपोली, खालापूर ,पनवेल,पेण आणि पाली या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर होता. 

Jul 23, 2017, 03:55 PM IST

कोकण रेल्वे मार्गावरील जलद गाड्यांना पेण थांब्यासाठी आंदोलन

कोकण रेल्वे मार्गावरील पेण स्थानकात अनेक गाड्यांना थांबा देण्यात येत नाही. जलद आणि सुफरफास्ट गाड्यांना थांबा देण्याची मागणी करत भर पावसात प्रवाशांनी आज आंदोलन केले.

Jul 22, 2017, 07:56 PM IST

कोंडेश्वर धबधबा २१ ते २३ जुलैपर्यंत बंद

रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच पावसाळी पर्यटन क्षेत्र बंद झाल्याने बदलापूरातील कोंडेश्वर कुंडाकडे पर्यटकांचा ओढा वाढला होता. 

Jul 21, 2017, 06:47 PM IST