रायगडकरांची मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली
रायगडकरांची मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली आहे. सोमवारी रात्री जिल्हयाच्या अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहे. रात्री उशिरा अलिबागसह, श्रीवर्धन, मुरूड , म्हसळा , खालापूर या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला.
Jun 13, 2017, 10:09 AM ISTकोकणातल्या पहिल्या निवासी शाळेत सुविधाच नाहीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2017, 08:25 PM ISTतलावात बुडून ५ जणांचा मृत्यू
ऱायगडमधील खालापूर शिरवली येथे तलावात बुडून ५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. मृतांमध्ये महिला तसेच मुलांचा समावेश आहे.
Jun 7, 2017, 10:44 AM ISTरायगडावर आज ३४४ वा शिवराज्याभिषेक सोहळा
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज ३४४ वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे . या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून हजारो शिवभक्त रायगडवर काल पासूनच दाखल झाले आहेत.
Jun 6, 2017, 10:45 AM ISTगडकरींची वचनपूर्ती! सावित्री नदीचा नवा पूल वाहतुकीसाठी खुला
Jun 5, 2017, 11:07 PM ISTरायगड- सावित्री पुलाचे आज लोकापर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 03:45 PM ISTशिवाजी महाराजांचं ३२ मणं सोन्याचं सिंहासन पुनरस्थापित करण्याचा संकल्प
हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजाचं ३२ मण सोन्याचं सिंहासन पुनरस्थापित करण्याचा संकल्प किल्ले रायगडावर करण्यात आला.
Jun 4, 2017, 08:13 PM ISTहजारो शिवभक्तांनी रायगडावर शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 05:16 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल सोमवारपासून वाहतुकीला खुला
रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल गतवर्षी पावसात कोसळून मोठी दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. हा पूल बांधून पूर्ण झाला असून या पुलाचे सोमवारी दि. ५ जून रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे.
Jun 3, 2017, 07:48 PM ISTरायगडमध्ये समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2017, 04:36 PM ISTग्रामीण रूग्णालयाची आरोग्य सेवा व्हेंटीलेटरवर
रायगड जिल्हयातील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या म्हसळा तालुक्यातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडालाय .
May 26, 2017, 06:26 PM ISTस्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप
स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणा-या पित्याला रायगड जिल्ह्यातल्या माणगाव सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
May 25, 2017, 10:59 PM ISTम्हसाळा तालुक्यात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2017, 09:23 PM ISTशेती तंत्रज्ञानासाठी विशेष अभियान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 07:21 PM IST