rail budget 2024

Union Budget : देशाचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजताच का सादर करतात?

Why Union Budget Is Presented At 11 AM: केंद्रीय अर्थमंत्री बरोबर सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प वाचनास सुरुवात करतात असं मागील काही वर्षांमध्ये दिसून आलं आहे. मात्र हा वेळ का निवडला? पूर्वी संध्याकाळी 5 वाजता का सादर व्हायचा अर्थसंकल्प? जाणून घ्या रंजक माहिती

Jul 23, 2024, 08:48 AM IST

Union Budget: आता पूर्वीसारखं रेल्वेचं वेगळं बजेट का मांडलं जात नाही? मोदी सरकारने ते का बंद केलं?

Why India Stopped Separate Railway Budget: रेल्वेच्या वेगळ्या अर्थसंकल्पाकडेही सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलेलं असायचं. हा अर्थसंकल्प लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. मात्र अचानक तो बंद करण्यात आला. असं का झालं? या वेगळ्या रेल्वे अर्थसंकल्पाचा नेमका इतिहास काय आहे पाहूयात..

Jul 23, 2024, 07:40 AM IST

ITR Filing Update: 31 जुलैनंतरही ITR फाईल करु शकता, कोणाला मिळते ही सुविधा? कधीपर्यंत आहे डेडलाईन?

ITR Filing Update : तुम्ही आयकर परतावा भरला आहे का? नाही तर अजून 8 दिवस बाकी आहेत. दरम्यान असे काही करदाते आहेत ज्यांना आयकर विभाग आयटीआर दाखल करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत वेळ देतो.

 

Jul 22, 2024, 02:06 PM IST

दर महिना 300 युनिट वीज मोफत! सरकारची ही योजना आहे तरी काय?

Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 वर्षासाठी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधेवरही भर देण्यात आला आहे

 

Feb 1, 2024, 02:53 PM IST

1 फेब्रुवारीपासून 'या' आर्थिक नियमांत बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम

Rules Change From 1 February 2024: देशाचा अर्थसंकल्प आज सादर झाला. त्याचबरोबर आज 1 फेब्रुवारी रोजी देशातील काही नियमांत बदल झाला आहे. तसंच काही नवे  नियम लागू होणार आहेत. 

Feb 1, 2024, 01:31 PM IST

पर्यटन स्थळांचे ब्रँडिंग करणार; अर्थसंकल्पात पर्यटनासाठी 11.11 लाख कोटींची तरतूद

Union Budget 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वीचा केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर केला आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद केली आहे.

 

Feb 1, 2024, 12:18 PM IST

Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी निवडली खास साडी, पाहा वैशिष्ट्य...

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कायमच अर्थसंकल्प सादर करत असताना संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या. इथं नेहमीच चर्चा झाली ती म्हणजे त्यांच्या लूकची. 

 

Feb 1, 2024, 10:36 AM IST

अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना धक्का! सोने-चांदी वधारले, जाणून घ्या किती रुपयांची झाली वाढ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या आगामी अंतरिम अर्थसंकल्पूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. 

Feb 1, 2024, 10:27 AM IST
Expectation From Nirmala Sitharaman Interm Budget 2024 PT1M47S

Budget 2024 | 2024च्या बजेटकडून काय अपेक्षा आहेत?

Expectation From Nirmala Sitharaman Interm Budget 2024

Feb 1, 2024, 10:10 AM IST