railway accidents

'मोदी सरकारच्या काळात रेल्वे अपघातांमध्ये 1.5 लाख प्रवाशांनी जीव गमावला, याला जबाबदार कोण?'

Railway Accidents During Modi Government Rule: महाराष्ट्रातील रेल्वे मार्गावर तर कुठेही ‘कवच’ नाही. म्हणजे देशातील 90 टक्के रेल्वे प्रवास आजही ‘राम भरोसे’च आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Jun 20, 2024, 07:35 AM IST

VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये चढणं कुटुंबाला पडलं महागात... थोडक्यात बचावले नाहीतर पाहा काय झालं असतं!

Nashik Road News: नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी धावत्या पंचवटी एक्सप्रेस मध्ये दोन लहान मुलांसह आईवडिलांनी चढण्याचा प्रयत्न केला मात्र संपुर्ण कुटुंबीयचं प्लॅटफॉर्मवर कोसळले.

Feb 2, 2023, 02:33 PM IST

भारतात रेल्वे गाड्या रुळावरुन का घसरतात, नेमके काय आहे कारण? जाणून घ्या

Railway Accidents in India :भारतात रेल्वे गाड्यांचे अनेक वेळा मोठे अपघात झाले आहेत आणि होताना दिसत आहेत. मात्र, नेमक्या गाड्या रुळावरुन का घसरतात? या मागचे सर्वात मोठे कारण काय आहे, हे जाणून घ्या.( why trains derail reason in India?)

Jan 15, 2022, 03:21 PM IST

दुरांतो अपघात : तिसऱ्या दिवशी लांबपल्ल्याची एकेरी वाहतूक धिम्यागतीने

नागपूर-मुंबई दुरांतो अपघातानंतर तिसऱ्या दिवशी एकेरी वाहातूक सुरु असल्यानं लांबपल्ल्याची वाहातूक धिम्यागतीनं सुरु झालीय. दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Aug 31, 2017, 08:39 AM IST