railway board

रेल्वेच्या कोणत्या मार्गावर चादर, उशी जास्त चोरी होतात?

Indian Railway sheets  pillows: छत्तीसगडच्या बिलासपूर झोनच्या ट्रेनमध्ये लोकांनी रेल्वेचे खूप सामान चोरी केले. बिलासपूर आणि दुर्ग या मार्गावरुन चालणाऱ्या एक्सप्रेसमध्ये चादर, ब्लॅंकेट, उशांचे कव्हर, फ्रेश टॉवेल टॉवेल चोरी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या 4 महिन्यात साधारण 56 लाखांचे सामान चोरीला गेले आहे. यात 12 हजार 886 फेस टॉवेल, 18 हजार 208 चादर, 19 हजार 767  उशांचे कव्हर, 2796 ब्लॅंकेट तर 312 उशी चोरीला गेल्या.

Jun 2, 2024, 08:14 PM IST

रेल्वे स्टेशन ची नावे पिवळ्या बोर्डवरच का असतात? जाणून घ्या

रेल्वे स्टेशनवरील स्टेशनच्या नावाचं बोर्ड हे नेहमी पिवळ्या रंगात लिहलेलं असतं  या मागचं  मानसशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार कारण काय आहे या बद्दल सांगितले आहे. 

Nov 24, 2023, 03:37 PM IST

रेल्वेकडून मोठी दिवाळी भेट, 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या होणार फायदा

रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मूळ वेतनाच्या 42 टक्क्यांवरून 46 टक्के इतका वाढवला आहे.

Oct 24, 2023, 08:32 AM IST

कोरोमंडल 128 KM/h तर सुपरफास्ट Express 126 KM/h वेगात होती, अपघात अन्...; रेल्वेने सांगितला घटनाक्रम

Railway Board On Coromandel Express Crash: रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारपरिषद घेऊन नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हा मूळ अपघात कोरोमंडल एक्सप्रेसचा झाला आणि त्यानंतर घडामोडींमध्ये दुसऱ्या ट्रेन्सही यामुळे अपघातग्रस्त झाल्याचं म्हटलं आहे.

Jun 4, 2023, 03:04 PM IST

Indian Railways : वा रे वा...! लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास आणखी स्वस्त; कसा मिळवाल रिफंड?

Indian Railways : प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीनं भारतीय रेल्वेनं कायमच काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हा निर्णयसुद्धा त्यापैकीच एक असं म्हणायला हरकत नाही. पाडव्याच्या दिवशी पाहा रेल्वेनं काय भेट दिलीये....

 

Mar 22, 2023, 09:35 AM IST

Indian Railway च्या निर्णयाने ट्रेनमध्ये आता गार्ड नसणार! हिरवा झेंडा दाखवणार कोण?

भारतातील प्रत्येक राज्यात रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. रेल्वेन प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील सर्वाधिक आहे. त्यामुळे ट्रेननं प्रवास करताना नियम जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

Sep 21, 2022, 04:08 PM IST

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; होणार मालामाल, 10 महिन्यांचा फरकही मिळणार

Dearness Allowance Hike: सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी दिली आहे. वाढत्या महागाईत त्यांना मोठा दिलासा मिळला आहे.

May 19, 2022, 01:00 PM IST

रेल्वे उशीर झाल्यास प्रवाशांना तिकीट रक्कम परत मिळते, कशी? पाहा

रेल्वेच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना ताटकळत रहावं लागतं.

Jul 14, 2021, 06:54 PM IST

रेल्वेसेवा पूर्णपणे कधी सुरू होणार, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिलं हे उत्तर

 रेल्वेसेवा पूर्णपणे पूर्वपदावर सुरू होणार का?

Dec 18, 2020, 05:18 PM IST

कोकण रेल्वेच्या प्रवाशांना डबलडेकरमध्ये नव्या सुविधा : रेल्वे बोर्ड

प्रोजेक्ट उत्कृष्ट आणि प्रोजेक्ट सक्षण याअंतर्गत या सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलीय.

May 27, 2018, 10:57 AM IST

रेल्वेच्या लेटमार्कवर रेल्वे बोर्डाचे ताशेरे

प्रत्येक विभागात रेल्वेचे वेळापत्रक आहे. त्या वेळापत्रकाचे पालन होणे आवश्यक आहे. वेळापत्रकानुसार रेल्वे धावण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे - रेल्वे बोर्ड

May 27, 2018, 10:31 AM IST

मुंबई | झी २४ तास इम्पॅक्ट | एलफिन्स्टनचा पादचारी पूल झाला स्वच्छ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 28, 2018, 08:29 PM IST

बंद होणार या ट्रेन?, वाढू शकतात तुमच्या अडचणी

25 पॅसेंजर तर, 2 मेल गाड्यांवर कोसळणार बंदीची कुऱ्हाड?

Dec 6, 2017, 09:34 AM IST

50 टक्क्यांहूनही अधिक ट्रेन होणार बंद

रेल्वे बोर्डाकडून याबाबत निर्णय घेण्यात आल्यास येत्या अर्थसंकल्पात किंवा त्यानंतर अल्पावधीतच हा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.

Dec 6, 2017, 09:02 AM IST