railway news

भारतात 'या' राज्यात आहे सर्वाधिक 704 रेल्वे स्टेशन, तर इथे फक्त एकच रेल्वे स्टेशन; महाराष्ट्रातील हे सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्टेशन

Railway Station in India : भारतात रेल्वे सेवा हे सर्वात महत्त्वाचे वाहतुकीचे साधन असून रेल्वे नेटवर्कमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. भारतात कुठल्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्टेशन, नेटवर्किंगमध्ये नंबर एक, सर्वाधिक ट्रेन आणि कोणत्या राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे, तुम्हाला माहितीये का?

Dec 9, 2024, 10:33 PM IST

पश्चिम रेल्वेवर नवीन एसी लोकल दाखल झाली खरी, पण भाईंदर स्थानकात प्रवाशांना संताप अनावर, कारण...

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. अलीकडेच पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या 13 नवीन फेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र त्यावरुन प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. 

 

Dec 2, 2024, 02:00 PM IST

ट्रेनमधील ब्लँकेट किती दिवसांनी धुतात? स्वत: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं उत्तर, 'एकदा...'

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आपण रेल्वेने प्रवास करताना रेल्वेच्या डब्यात आपल्याला चादर किंवा ब्लॅकेट दिलं जातं. मात्र हे ब्लँकेट किती दिवसातून धुतलं जातं हे समजल्यावर तुम्हाला धक्काच बसेल

Nov 28, 2024, 08:55 PM IST

ट्रेनच्या 2 डब्यांमध्ये कर्मचारी चिरडला..पुढे जे झालं....',काळीज पिळवटून टाकणारी घटना!

Bihar Train Accident:  बेगुसराय येथील बरौनी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर हा अपघात झाला. 

Nov 9, 2024, 09:11 PM IST

तुम्हाला माहिती आहे का देशात किती रेल्वे स्टेशन आहेत?

तुम्हाला माहिती आहे का देशात किती रेल्वे स्टेशन आहेत?

Oct 25, 2024, 09:26 PM IST

Indian Railway: 37 तास प्रवास, 111 स्टेशनवर थांबा; तरीही लोकांना 'या' ट्रेनचे हवे असते तिकीट

ही भारतीय ट्रेन आपल्या फायनल डेस्टिनेशलला पोहचायला 37 तास प्रवास करते. यामध्ये ती 111 स्टेशनवर थांबते. 

Oct 16, 2024, 08:16 PM IST

रात्री 10 नंतर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना 'हे' नियम ठाऊक असायलाच हवे! जाणून घ्या तुमचे हक्क

रेल्वे प्रशासनाकडून लोकांना ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी काही नियम आणले आहेत. रात्री 10 नंतर प्रवास करताना तुम्हाला देखील पुढील नियम माहिती असायलाच पाहिजेत. जाणून घ्या सविस्तर 

Sep 1, 2024, 01:35 PM IST

CSMTवरुन लवकरच 24 डब्यांची रेल्वेगाडी धावणार, प्रवाशांना काय फायदा होणार?

Mumbai Central Railway Latest News: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या लवकरच धावणार आहेत. यासाठी  फलाट विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. 

Aug 28, 2024, 10:53 AM IST

20 ऑगस्टपर्यंत 70 Train Cancelled; 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनची सुट्टीसाठी तिकीट काढण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

Train Cancelled : तुम्हीदेखील 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनाची सुट्टीनिमित्त लॉन्ग विकेंडचा प्लॅन करुन बाहेरगावी जाणाचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण रेल्वेने प्रवास करणार करण्यापूर्वी जाणून घ्या 20 ऑगस्टपर्यंत कोणत्या ट्रेन रद्द झाल्या आहेत त्या. 

Aug 10, 2024, 02:27 PM IST

Video : मुसळधार पावसाचा नेत्यांना फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांचा थेट रेल्वे रुळांवरून पायी प्रवास

Mumbai Rain Video : मुंबईला मागील 24 तासांपासून मुसळधार पावसानं झोपडून काढलं असून, या पावसाचा फटका आता आमदार आणि मंत्रीमहोदयांना बसताना दिसत आहे. 

 

Jul 8, 2024, 10:40 AM IST

Mumbai Mega Block: रविवारी मध्य, हार्बर मार्गावर 'मेगा ब्लॉक'; वाचा संपूर्ण वेळापत्रक!

Mumbai Mega Block News: 23 जून रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. 

Jun 22, 2024, 07:33 AM IST

वॉशरुमसाठी पुरुष चालकांकडून मागावी लागते परवानगी, लाज वाटते.. ट्रेनच्या महिला लोको पायलटने सांगितली आपबीती

Indian Railway : वॉशरुमला जाण्यासाठी पुरुष अधिकाऱ्यांकडे परवानगी मागावी लागते. ही बातचीत वॉकी-टॉकीमुळे अनेक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचते. सर्व स्टेशनवर मेसेज जातो की एका महिला लोको पायलटला वॉशरुमला जायचं आहे. ही खूप शरमेची बाब असल्याचं आपबिती एका महिला लोको पायटलने सांगितली आहे. 

May 13, 2024, 05:46 PM IST

आंबेडकर जयंतीला मुंबई लोकलचा मेगाब्लॉक नको, शिवसेनेची मागणी; पाहा कसं असेल संपूर्ण वेळापत्रक

मुंबई लोकलवर येत्या रविवारी (14 एप्रिल) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. 

Apr 13, 2024, 03:49 PM IST

मुंबईकरांनो, रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? घराबाहेर पडण्यापुर्वी जाणून घ्या

Mumbai megablock: मध्य रेल्वेकडून मुंबई विभागासाठी मेगाब्लॉकचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.

Mar 29, 2024, 04:51 PM IST

होळीमुळे तब्बल इतक्या किंमतीला विकलं जातंय स्पेशल ट्रेनचं तिकीट, ऐकून व्हाल हैराण

Holi Train Travel: होळीचा सण मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात साजरा केला जातो. यावेळी कोकणात जाणाऱ्यांची जशी रिघ लागलेली असते तशी यूपी, एमपीला जाणाऱ्यांचीही तितकीच गर्दी पाहायला मिळते.

Mar 24, 2024, 06:42 AM IST