railway news

Indian Railways: रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी IRCTCकडून नवीन सुविधा... जाणून घ्या संपूर्ण माहिती

हे कसं शक्य आहे? तर IRCTCने त्यांच्या सेवेत काही बदल केले आहेत, तर त्यांच्या या नवीन सेवेबद्दल जाणून घ्या.

Oct 5, 2021, 01:17 PM IST

रेल्वे प्रवासाच्या तिकिटावर 'या' सेवांचा लाभ तुम्ही घेऊ शकता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

हे तिकीट तुम्हाला फक्त ट्रेनमध्ये बसण्याचा अधिकार देत नाही, तर या ट्रेनच्या तिकीटामुळे तुम्ही आणखी काही गोष्टींचा लाभ देखील घेऊ शकता.

Sep 16, 2021, 04:24 PM IST

IRCTC करणार धावत्या ट्रेनमध्ये वाढदिवस साजरा.... या ट्रेनचे तिकिट बुक करा आणि गिफ्ट्स मिळवा

ही ट्रेन आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी विविध ऑफर आणत असते.

Aug 30, 2021, 07:54 PM IST

खुशखबर... रेल्वेचं तत्काल तिकिट कॅन्सल केलं तर पैसे परत मिळणार...पण किती आणि नेमक्या अटी काय?

सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला जितक्या लवकर शक्य आहे, तितक्या लवकर तिकिट कॅन्सल करा.  

Jun 17, 2021, 11:38 AM IST

रेल्वेचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार, वेळ, शिस्त पाळण्याची रेल्वेची तंबी

 एक फेब्रुवारी पासून सर्वसामान्य जनतेसाठी लोकलसेवा 

Jan 30, 2021, 07:27 PM IST

रेल्वेची नवी योजना, तुम्हाला मिळणार तिकीटाचे पैसे परत

आता भारतीय रेल्वेने कॅशलेस तिकीटाला प्रोत्साहन देण्यासाठी नवी योजना सुरु केली आहे.

Dec 4, 2017, 04:25 PM IST

मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

उपनगरी रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मुंबईत रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर विक्रोळी ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11:10 ते 4:10 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Jul 16, 2017, 09:07 AM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेवर आज अक्षरशः दुहेरी संकट ओढावलं. संध्याकाळी सायनजवळ लोकलगाडीचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती दुरूस्त होऊन गाड्या सुरू होतात तोच विक्रोळीजवळ ओव्हर हेड वायर तुटली आहे. त्यामुळे संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे.

May 25, 2016, 10:12 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Apr 14, 2016, 10:43 AM IST