railway police

मुंबई रेल्वे पोलीस हाय अलर्टवर

गुप्तचर विभागाने रेल्वे पोलिसांना हाय अलर्ट जारी केला आहे. मानखुर्द आणि कुर्ला रेल्वे स्टेशनदरम्यान संशयितांकडून काही घातपात होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. अशी माहिती न्यूज २४ या हिंदी वृत्तवापहिनीने दिली आहे.

Feb 15, 2017, 11:22 PM IST

शाहरुख खान विरोधात पोलिसात तक्रार दाखल

बॉलिवूडचा किंग खानच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. शाहरुख खानविरोधात रईस सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान रेल्वे स्थानकावर झालेल्या गोंधळ आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. राजस्थानमधील कोटाच्या GRP पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. दंगल भडकवणं आणि रेल्वेच्या संपत्तीला हानी पोहोचवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

Feb 15, 2017, 06:06 PM IST

रेल्वे पोलिसांचा महिलेवर पोलिस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशातून ठाण्यात राहायला आलेल्या महिलेवर दिवा येथील आरपीएफच्या दोन पोलिसांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Sep 9, 2016, 06:08 PM IST

रेल्वे पोलिसांच्या मुस्कान ऑपरेशनमध्ये १५६६ मुलांचा शोध

रेल्वे पोलिसांच्या मुस्कान ऑपरेशनमध्ये १५६६ मुलांचा शोध

May 3, 2016, 11:31 PM IST

लाच न दिल्यामुळं नॅशनल प्लेअरला GRPनं रेल्वेतून फेकलं, खेळाडूचा मृत्यू

उत्तरप्रदेशच्या कासगंज भागामध्ये अवघ्या २०० रुपयांसाठी रेल्वे पोलिसांनी एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होशियार सिंहला चालत्या रेल्वेतून फेकलं. यात खेळाडूचा मृत्यू झालाय. खेळाडूची चूक फक्त इतकी होती की, तो महिलांच्या डब्यात येवून बसला होता.

Jul 24, 2015, 11:47 AM IST

डोंबिवलीतील खोट्या गुन्हाची रेल्वेमंत्र्यांकडून दखल, अहवाल मागविला

उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पुनम महाजन यांनी आज रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन डोंबिवलीतील खोट्या गुन्ह्याची नोंद करुन दोन महाविद्यालयीन तरुणींचा मारहाण केल्याचा प्रकार कानावर घातला. याची तात्काळ दखल घेत रेल्वेमंत्री गौडा यांनी चौकशी आदेश जारी केली. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत अहवाल सादर करा, अशा सूचना संबंधिताना केल्या आहेत.

Jul 12, 2014, 11:01 PM IST

दोन तरुणींना चोरीचा आळ घेऊन पोलिसांनी डांबले

 रेल्वेतून प्रवास करणा-या महिला प्रवाशांची सुरक्षा आधीच रामभरोसे असताना रेल्वे पोलिसांकडूनच महिला प्रवाशांच्या आयुष्याशी खेळ खेळला जातोय. आता, आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी असाच एक प्रताप करुन दाखवला आहे. आपल्या मित्राच्या वाढदिवसासाठी उल्हासनगरला निघालेल्या दोन महाविद्यालयीन तरुणींना चोरीचा आळ घेऊन तुरुंगात डांबून ठेवल्या़ची तक्रार दोन तरुणींनी केली आहे.

Jul 12, 2014, 05:33 PM IST

पाण्याचे फुगे फेकलेत तर जन्मठेपही होऊ शकते

होळी आणि धूलीवंदन आनंदात आणि रंग उधळून साजरा करायाचा अशी सगळ्यांची भावना असेल.

Mar 15, 2014, 11:33 AM IST

लोकल ट्रेनमधून गायब होणार बाबा बंगालींच्या जाहिराती

लोकल ट्रेनमध्ये सर्रास दिसणा-या बंगाली बाबा आणि भोंदूबाबांच्या जाहिराती आता गायब होण्याची चिन्हं आहेत. रेल्वे पोलिसांनी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करायला सुरुवात केलीय.

Oct 15, 2013, 10:43 AM IST