भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायम
TC Jumps Off At Railway Station From Speeding Express: सोशल मीडियावर या अपघातानंतर रेल्वे स्थानकामध्ये नेमकं काय घडलं याचे फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Jun 17, 2024, 09:55 AM ISTFathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!
Fathers Day Viral Video: प्रत्येक मुलासाठी आपला बाप ग्रेट असतो. का कुणास ठाऊक? कोणतं प्रेम दोघांची गाठ सुटता सोडत नाही. आपल्या माणसांपासून लांब राहण्याचं दु:ख दोघांना सोडू देत नाही.
Jun 15, 2024, 10:41 PM ISTMumbai Local: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय, लोकलमध्ये उपलब्ध होणार 'ही' सुविधा
Central Railway: उपनगरीय रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्याप्रकारे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ होतेय त्याप्रमाणे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हीच गोष्ट लक्षात घेता,मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Apr 24, 2024, 09:14 AM ISTRailway Station वरचं Free Wifi किती सुरक्षित? जाणून घ्या...
Free Railway Station Wifi: देशातल्या जवळपास प्रत्येक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी मोफत वाय-फायची सुविधा पुरवली जाते. मोफत वाय-फायची सुविधा स्मार्टफोन असलेला प्रत्येक प्रवासी वापरु शकतो. पण हा वायफाय किती सुरक्षित असतो हे जाणून घेऊया.
Apr 17, 2024, 05:43 PM ISTCentral Railway : मध्य रेल्वेची ही स्टेशन्स होणार चकाचक; पाहा संपूर्ण यादी
List Of Central Railway Stations Which Will Get Makeover In Amrut Bharat Yojna
Feb 25, 2024, 03:45 PM ISTCentral Railway : गुरुवारपर्यंत 'या' रेल्वेमार्गावर मेगा ब्लॉक, पुण्यातील वेळापत्रकात बदल
रेल्वे स्टेशनवर भावा-बहिणीने एकमेकांशी केलं लग्न; घरच्यांना समजल्यावर उडाला गोंधळ, तास अन् तास...
Brother Got Married To Sister: या घटनेची माहिती घरी समजताच एकच गोंधळ उडाला. दोघांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. नेमकं काय चाललंय हे घरच्यांना आधी समजलेच नाही.
Jan 16, 2024, 09:12 AM IST'22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, 550 वर्षे वाट पाहिली आता...', पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन!
PM Modi appeal to Celebrate Diwali : नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला 22 जानेवारीला जल्लोषात दिवाळी साजरी (Ayodhya Ram Mandir) करण्याचं आवाहन केलं आहे.
Dec 30, 2023, 03:49 PM ISTCSMT स्थानकात डान्स करणाऱ्या इन्फ्लुएंसरला पोलिसांनी शिकवला धडा; Video पोस्ट करत म्हणाली...
Influncer Seema Kannaujiya Viral Video: मुंबई रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकात रील बनवणाऱ्या एका तरुणीवर कारवाई केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे.
Dec 17, 2023, 01:54 PM ISTकाही रेल्वे स्टेशनच्या नावासोबत 'रोड' का जोडलं जातं? यामागे आहे मोठं कारण
Indian Railway: भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे आशियातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. रेल्वे स्थानकाच्या नावाचा इतिहास तुम्हाला माहितीये का, जाणून घ्या
Dec 13, 2023, 05:15 PM IST
Vangni | मध्य रेल्वे मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकातील मार्ग बंद करण्याचा घाट
Central Railway Vangani Railway Station Issue
Dec 8, 2023, 08:20 PM ISTरेल्वे स्टेशन ची नावे पिवळ्या बोर्डवरच का असतात? जाणून घ्या
रेल्वे स्टेशनवरील स्टेशनच्या नावाचं बोर्ड हे नेहमी पिवळ्या रंगात लिहलेलं असतं या मागचं मानसशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार कारण काय आहे या बद्दल सांगितले आहे.
Nov 24, 2023, 03:37 PM ISTदिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्यांची झुंबड; कोल्हापूरमधून सुटणाऱ्या सर्वच गाड्या फुल्ल
Kolhapur Railway Station Crowded By Passengers Going For Diwali
Nov 7, 2023, 03:05 PM ISTMumbai | कल्याणमध्ये भरधाव ट्रेन सोडताना दोन प्रवासी पडले, एकाचा मृत्यू , 1 जण जखमी
Kalyan Two Passengers Falls From Deccan Queen Train
Oct 6, 2023, 12:35 PM ISTकल्याण स्थानकात धावत्या एक्सप्रेसमधून उतरण्याचा थरार, 2 प्रवाशांसोबत पुढे काय घडलं? जाणून घ्या
Kalyan railway Station Accident: कल्याण स्थानकात डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधून दोन प्रवासी पडल्याची घटना घडलीय. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे.
Oct 6, 2023, 12:12 PM IST