railway station

दोघांच्या भांडणात तिसऱ्याने कायमचा गमावला डोळा! प्लॅटफॉर्मवरील CCTV मधील Video पाहाच

दोघांच्या भांडणात तिसऱ्याने कायमचा गमावला डोळा! प्लॅटफॉर्मवरील CCTV मधील Video पाहाच

Bandra Railway Station CCTV Footage: वांद्रे स्थानकावरील हा हादरवून टाकणारा घटनाक्रम प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून स्टेशनवर त्यावेळेस काय झालं हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. नेमकं घडलं काय जाणून घ्या

Feb 6, 2026, 01:11 PM IST
धावती लोकल पकडताना महिलेचा मृत्यू, बदलापूर रेल्वे स्थानकातील घटना

धावती लोकल पकडताना महिलेचा मृत्यू, बदलापूर रेल्वे स्थानकातील घटना

मुंबईच्या लोकलमधून पडून एका 28 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. बदलापूर स्थानकातील अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Jan 31, 2026, 11:46 AM IST
एक्स्प्रेसमधून पडला, अंगावरुन ट्रेन गेली पण... दादर स्टेशनवर मदतीला आला आमदार; हादरवणारा घटनाक्रम

एक्स्प्रेसमधून पडला, अंगावरुन ट्रेन गेली पण... दादर स्टेशनवर मदतीला आला आमदार; हादरवणारा घटनाक्रम

Mumbai Dadar Railway Station: मुंबईमधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला असून त्यासंदर्भातील एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात आलाय. 

Dec 27, 2025, 01:45 PM IST
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एअरपोर्टप्रमाणे आता रेल्वे स्टेशनवर मिळणार 'ही' सुविधा!

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एअरपोर्टप्रमाणे आता रेल्वे स्टेशनवर मिळणार 'ही' सुविधा!

Premium brand outlets:  रेल्वे बोर्डाने 'प्रीमियम ब्रँड केटरिंग आउटलेट' ही नवीन श्रेणी सुरू केली आहे. 

Nov 18, 2025, 09:09 PM IST
महाराष्ट्रात हायस्पीड रेल्वेचा सर्वात मोठा प्रकल्प! ठाणे, कोपर रेल्वे स्टेशन बुलेट ट्रेन स्टेशनला जोडणार

महाराष्ट्रात हायस्पीड रेल्वेचा सर्वात मोठा प्रकल्प! ठाणे, कोपर रेल्वे स्टेशन बुलेट ट्रेन स्टेशनला जोडणार

हायस्पीड रेल्वेमार्फत हा प्रस्ताव राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडले जाणार आहे. 

Oct 6, 2025, 10:32 PM IST
रेल्वे स्थानकांवर मेडिकल का नसतात? यामागचं खरं कारण माहितीये?

रेल्वे स्थानकांवर मेडिकल का नसतात? यामागचं खरं कारण माहितीये?

Indian Railway : भारतात प्रवासाचं मुख्य साधन म्हणून समाजाचा एक वर्ग रेल्वे वाहतुकीवर बहुतांशी अवलंबून असतो. मात्र याच रेल्वे प्रवासासंदर्भात अशीही काही माहिती आहे, ज्याची अनेकांना कल्पनाच नाही.   

Sep 30, 2025, 12:53 PM IST
जमिनीच्या 100 फूट खाली उतरून पकडावी लागेल ट्रेन, भारतातील सर्वात खोल रेल्वे स्टेशन मुंबईत, लोकेशन पाहाच!

जमिनीच्या 100 फूट खाली उतरून पकडावी लागेल ट्रेन, भारतातील सर्वात खोल रेल्वे स्टेशन मुंबईत, लोकेशन पाहाच!

भारतीय रेल्वेचा इतिहास फार मोठा आहे. वंदे भारत ते बुलेट ट्रेन अशा आधुनिक रेल्वे ताफ्यात होत आहेत. बुलेट ट्रेन ही जमिनीच्या पोटातून धावणार आहे. 

Sep 2, 2025, 04:31 PM IST
मीरा रोड हे नाव कसं पडलं? प्रत्येक मराठी माणसाला माहिती असायला हवं!

मीरा रोड हे नाव कसं पडलं? प्रत्येक मराठी माणसाला माहिती असायला हवं!

मीरा रोड हे नाव मुंबईच्या उपनगरातील ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर परिसराशी निगडीत आहे.ऐतिहासिक पार्श्वभूमीमीरा रोड हा परिसर भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ग्रामीण स्वरूपाचा होता आणि येथे प्रामुख्याने शेती, विशेषतः भातशेती, हा मुख्य व्यवसाय होता.

Jul 8, 2025, 08:54 PM IST
दरवाढीच्या झळा! रेल्वे स्थानकावर मिळणारा वडापाव महागला; आता मोजा ‘इतके’ पैसे...

दरवाढीच्या झळा! रेल्वे स्थानकावर मिळणारा वडापाव महागला; आता मोजा ‘इतके’ पैसे...

Indian Railway : सामान्यांचा रेल्वे प्रवासच एका अर्थी महागला... अर्थात प्रवासात जर भूक लागली तर आधी खिशात पुरेसे पैसे आहेत का पाहूनच घ्या   

Jul 4, 2025, 09:03 AM IST
मागील 5 वर्षात भारतातील 'या' Railway स्टेशनवर थांबली नाही एकही ट्रेन; कारण...

मागील 5 वर्षात भारतातील 'या' Railway स्टेशनवर थांबली नाही एकही ट्रेन; कारण...

Indian Railway Interesting Facts: भारतात एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथं मागील पाच वर्षात एकही ट्रेन थांबली नाही, असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा यावर विश्वास बसेल का? नाही ना? पण खरंच असं स्टेशन आहे. हे स्टेशन कुठे आणि तिथे ट्रेन का थांबत नाही हे जाणून घेऊयात...

Jun 12, 2025, 02:51 PM IST
Mumbai News : दादर स्थानकात मोठे बदल, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उचलण्यात आलं महत्त्वाचं पाऊल

Mumbai News : दादर स्थानकात मोठे बदल, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उचलण्यात आलं महत्त्वाचं पाऊल

Mumbai News : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या...  दादर स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. दुर्लक्ष केलं तर होईल खोळंबा. गोरेगावमध्येसुद्धा अशीच काहीशी स्थिती... पाहा Latest Update   

Apr 19, 2025, 08:34 AM IST
मुंबईला लागली लॉटरी! 'या' एकाच रेल्वे स्टेशनला मिळाला 1800 कोटींचा निधी; प्रोजेक्ट डिटेल्स वाचाच

मुंबईला लागली लॉटरी! 'या' एकाच रेल्वे स्टेशनला मिळाला 1800 कोटींचा निधी; प्रोजेक्ट डिटेल्स वाचाच

₹1800 Crore On This Railway Staion In Mumbai : डेकवर 100 लिफ्ट, 75 एस्केलेटर आणि 10 ट्रॅव्हलेटर बसवले जाणार आहेत.

Apr 15, 2025, 10:39 AM IST
रेल्वे स्टेशनच्या पिवळ्या रंगाच्या बोर्डावर काळ्या रंगानेच का लिहीतात? कधी विचारही केला नसेल असं आहे उत्तर

रेल्वे स्टेशनच्या पिवळ्या रंगाच्या बोर्डावर काळ्या रंगानेच का लिहीतात? कधी विचारही केला नसेल असं आहे उत्तर

भारतातील रेल्वे हे जगातील रेल्वेच्या तुलनेत अग्रस्थानी आहे. भारतीय रेल्वेशी संबंधित सगळ्याच गोष्टी अतिशय इंटरेस्टिंग आहेत. रेल्वे स्टेशनवरील बोर्ड हे पिवळ्या रंगाचे असून त्यावर काळ्या रंगानेच का लिहीले जाते. 99% लोकांना याचं उत्तरच माहित नाही. 

Apr 9, 2025, 04:54 PM IST
सुपरफास्ट ट्रेनचे डबे लाल रंगाचेच का असतात? कारण कोणालाच ठाऊक नसेल

सुपरफास्ट ट्रेनचे डबे लाल रंगाचेच का असतात? कारण कोणालाच ठाऊक नसेल

Indian Railway Interesting Facts: खरं कारण जाणून व्हाल हैराण... भारतीय रेल्वेबाबतची आणखी एक माहिती अखेर सर्वांसमोर... 

Mar 6, 2025, 03:04 PM IST
'त्या' मुलीचा मृत्यू लोकल ट्रेनमधून पडून नव्हे तर..., वाशिंद-आसनगाव रेल्वे मार्गावर काय घडलं?

'त्या' मुलीचा मृत्यू लोकल ट्रेनमधून पडून नव्हे तर..., वाशिंद-आसनगाव रेल्वे मार्गावर काय घडलं?

Dombivali News Today: वाशिंद-आसनगाव रेल्वे स्थानका दरम्यान वेहलोली फाटकाजवळ लोकल ट्रेन मधून एका तरुणीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.   

Feb 23, 2025, 07:48 AM IST
New Delhi Railway Station 18 people died in a stampede, who is responsible for the incident

VIDEO|चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू,घटनेला जबाबदार कोण?

New Delhi Railway Station 18 people died in a stampede, who is responsible for the incident

Feb 16, 2025, 09:35 PM IST
आज शेवटची कर्जत ११:५१ वाजता, रविवारीही प्रवाशांचा खोळंबा; मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहून घ्या!

आज शेवटची कर्जत ११:५१ वाजता, रविवारीही प्रवाशांचा खोळंबा; मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहून घ्या!

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलने प्रवास करताय तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. 

Feb 1, 2025, 09:14 AM IST
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, जिथून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यासाठी ट्रेन पकडता येते, VIP ट्रेनही थांबतात

भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, जिथून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यासाठी ट्रेन पकडता येते, VIP ट्रेनही थांबतात

Indian Railways : भारतात एक असं जंक्शन आहे तिथे देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील शहरात जाण्यासाठी ट्रेन पकडू शकता. एवढचं नाही तर 24 तास तुम्हाला इथे ट्रेन उपलब्ध आहे. या जंक्शनवर सर्व व्हीआयपी गाड्यांही थांबतात. 

Dec 23, 2024, 07:34 PM IST
प्रवासादरम्यान रेल्वे स्थानकावर अवघ्या 100 रुपयांमध्ये मिळतो चकाचक हॉटेलवजा रूम; हे तर माहितीच नसेल!

प्रवासादरम्यान रेल्वे स्थानकावर अवघ्या 100 रुपयांमध्ये मिळतो चकाचक हॉटेलवजा रूम; हे तर माहितीच नसेल!

How To Book Retiring Room: प्रवासादरम्यान कशी बुक कराल ही रुम? इतक्या कमी दरात कशी मिळवता येते ही सुविधा? पाहा रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठीची महत्त्वाची माहिती...   

Dec 20, 2024, 02:55 PM IST