मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं
रेल्वे प्रशासनाला फटकारलं
Sep 7, 2018, 02:20 PM ISTदेशातील सर्वाधिक 'डर्टी' स्थानकांत मुंबईतील ही स्थानके
देशातील सर्वाधिक अस्वच्छ दहा रेल्वे स्थानकांच्या यादीत मुंबईतील तीन स्थानकांचा समावेश करण्यात आलाय.
May 24, 2018, 12:56 PM ISTमुंबई | मानखूर्द | गोवंडी | इकडे लक्ष द्या | रेल्वे स्टेशनचे वास्तव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 06:05 PM ISTमनसेचा धसका, या स्थानकांवरील फेरीवाले गायब
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर रेल्वे प्रशासन कामाला लागल्याचे दिसत आहे.
Oct 7, 2017, 11:43 AM ISTमध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर ५ वर्षात ४५ नवी स्टेशन्स
मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर येत्या पाच वर्षात ४५ नवी स्थानकं तयार करण्यात येणार आहेत.. स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.
Sep 17, 2017, 02:18 PM ISTचंद्रपूर, बल्लारपूर रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण
बल्लारपूर आणि चंद्रपूर येथील रेल्वे स्थानकांचे सवाई माधोपूरच्या धर्तीवर सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jun 21, 2017, 06:54 PM ISTमुंबईतल्या रेल्वे स्थानकांची नावं बदला, शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी
मुंबईतल्या तीन रेल्वे स्थानकांची नावं बदलावी या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.
Mar 20, 2017, 10:28 PM ISTनवी मुंबईतील रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकवर जिलेटीनच्या ४ कांड्या
तळोजा-नावडा रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकवर जिलेटीनच्या ४ कांड्या सापडल्या आहेत.
Feb 9, 2017, 10:41 PM ISTरेल्वे स्टेशनवर एटीएमची सुविधा?
रेल्वेच्या महसूलात वाढ करण्याच्या हेतूनं आता स्टेशनवरची जागा एटीएम मशीनसाठी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. येत्या अर्थसंकल्पात या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यताय. या मार्गानं रेल्वेला 2 हजार कोटींचा महसूल मिळेल अशी आशा आहे.
Jan 9, 2017, 09:38 AM ISTरेल्वे बुकिंग कांउटर्स होणार डिजिटल
नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकताना आता रेल्वेही लवकरच आपल्या सर्व सुविधा कॅशलेस पद्धतीने देणार आहे.
Dec 2, 2016, 03:20 PM ISTभारतातील १० अस्वच्छ रेल्वे स्थानके
Aug 11, 2016, 01:00 PM ISTरेल्वे स्थानकावरील फ्री वायफायवर काय पाहतात लोक
सोमवारी 'वर्ल्ड वायफाय डे होता. गुगल इंडियाने यादिवशी एका गोष्टीचा खुलासा केला आहे. भारतातील १९ स्थानकांवरील वायफायचा १५ लाख भारतीय फायदा घेत आहे.
Jun 21, 2016, 09:33 PM ISTभारतातील १० अस्वच्छ रेल्वे स्थानकं
भारतीय रेल्वे स्थानक अस्वच्छ असल्याचं अनेक जण सांगतात पण तुम्हाला माहित आहे का भारतात कोणते रेल्वे स्थानक अधिक अस्वच्छ आहे. भारतीय रेल्वेच्या एका सर्वेमध्ये अस्वच्छ स्थानकांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये महाराष्ट्रातील एक स्थानक सर्वात अस्वच्छ आहे.
Jun 21, 2016, 07:08 PM ISTमुंबईतील रेलवे स्थानकांवर सुरू होणार आपातकालीन वैद्यकीय कक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2016, 02:19 PM ISTलोकसंख्या पाहून गुगलचा 'वायफाय' घाबरला
रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय लावणार असल्याचं भारतीय रेल्वेने जाहीर केलं होतं. त्यासाठी भारतीय रेल्वेने गुगल सोबत करार केला होता. गुगलची टीम रेल्वे स्थानकावर सर्वे करण्यासाठी आली होती. पण रेल्वे स्थानकावरील रोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहुण गुगलची टीम घाबरली.
Dec 30, 2015, 06:30 PM IST