महाराष्ट्रात मोंथा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक बोटी किनाऱ्यावर नांगर टाकून उभ्या आहेत.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे ठाकरेंनी सरकारला विशेष अधिवेशन घेण्याचं आवाहन केलंय. तसंच हेक्टरी 50 हजारांची मदत तसंच सरसकट कर्जमाफ करण्याची मागणी देखील त्यांनी केलीय. पीएम केअर फंडावरूनही ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय.
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. अशातच हवामान विभागाने पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
BMC Asks These Mumbai To Shift: यासंदर्भातील सूचना/नोटीस जारी करण्यात आली असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.