rain

सुट्टीबाबत शाळांनी निर्णय घ्यावा- आशिष शेलार

 यासंदर्भातील निर्णय शाळांनी आपापल्या स्तरावर घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केले आहे. 

Jul 27, 2019, 08:03 AM IST

जोरदार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

कोकणात जोरदार पाऊस कोसळत आहे.  नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Jul 26, 2019, 11:41 PM IST
NoRain in Pune PT1M10S

पावसाचा पुण्याला ठेंगा, मुंबईत दंगा

पावसाचा पुण्याला ठेंगा, मुंबईत दंगा

Jul 26, 2019, 11:00 PM IST

मुंबईसह कोकणात मुसळधार, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम आहे.

Jul 26, 2019, 10:50 PM IST

पाऊस नसल्याने राज्यात 'या' ठिकाणी मोठे संकट उभे

महाराष्ट्र राज्यात सगळीकडे पाऊस कोसळत आहे. मात्र, काही ठिकाणी पाऊस पडत नसल्याने मोठे संकट आहे.

Jul 26, 2019, 10:32 PM IST
Heavy rain in mumbai Waterloggin mumbai PT4M34S

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस

Jul 26, 2019, 08:35 PM IST
Good News for Mumbai On Tansa Dam in Overflow PT1M39S

मुंबई| तानसा धरण भरलं; मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट दूर

मुंबई| तानसा धरण भरलं; मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट दूर

Jul 25, 2019, 10:40 PM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणारे 'तानसा' वाहू लागले

 मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी तानसा धरण ओसंडून वाहू लागले आहे.

Jul 25, 2019, 10:37 PM IST
No Rain in Parbhani PT2M8S

परभणी| पावसाची उघडीप आणि आता 'पैसा'चे संकट

परभणी| पावसाची उघडीप आणि आता 'पैसा'चे संकट

Jul 25, 2019, 10:35 PM IST
Ratnagiri khed mumbai to goa Road On Landslide PT1M47S

पावसामुळे मुंबई-गोवा मार्गावरील वाहतुकीला अडथळा; घाटातील माती रस्त्यावर

पावसामुळे मुंबई-गोवा मार्गावरील वाहतुकीला अडथळा; घाटातील माती रस्त्यावर

Jul 25, 2019, 12:15 AM IST
Crisis Situation no rain in Aurngabad PT2M52S

औरंगाबाद| पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

औरंगाबाद| पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Jul 24, 2019, 11:50 PM IST

पावसाचा तडाखा, पाणी घुसल्याने गणपती मूर्तीकारांचे नुकसान

वसईत पावसाने हजेरी लावली. याचा सर्वात मोठा फटका मूर्तिकारांना बसला आहे.

Jul 24, 2019, 11:34 PM IST

नाला नसल्याने कल्याण-डोंबिवली काही भाग जलमय

कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस. 

Jul 24, 2019, 11:19 PM IST
Mumbai Water Logging In Heavy Rain Whole Night PT2M55S

मुंबई | पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर परिणाम

मुंबई | पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर परिणाम

Jul 24, 2019, 12:40 PM IST