rain

मुंबईसह कोकणात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Rain​ News : मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

Jul 2, 2022, 07:32 AM IST
 Heavy Rain in Dadar PT24S
Water Cut off in Pune from Monday PT39S

संजय राऊत- नितेश राणे यांच्यात ट्विट वॉर; सोशलमीडियावर राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस

संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटला भाजपनेते नितेश राणे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

Jun 30, 2022, 01:02 PM IST

मोठ्या प्रतिक्षेनंतर विदर्भात दमदार पावसाचे आगमन; पेरणीच्या कामांना वेग

 भंडाऱ्यात सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरु झालीये, अखेर बऱ्याच प्रतिक्षेनंतर पावसाचं आगमन झालं. चातकासारखी पावसाची वाट पाहणारा शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागेल, सकाळपासून पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी  सुखावला आहे.

Jun 30, 2022, 12:20 PM IST

Monsoon Care : पावसाळ्यात कशी घ्याल रोपांची काळजी? पाहा सोप्या Tips

ही तयारी कोणालाही चुकलेली नाही. 

 

Jun 29, 2022, 01:23 PM IST
Sowing is not the right rain farmers in crisis Monsoonchi Khabarbat PT2M5S

VIDEO | पेरणी योग्य पाऊस नाही, शेतकरी संकटात

Sowing is not the right rain farmers in crisis Monsoonchi Khabarbat

Jun 28, 2022, 08:25 PM IST
Osmanabad Farmers In Tension On Delay In Sowing For No Rainfall PT1M7S

पर्यटकांना मोठी पर्वणी, सवतकडा धबधबा ओसंडून वाहतोय !

Savatkada waterfall Overflow : कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. सवतकडा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.  

Jun 28, 2022, 09:19 AM IST