rain

शेतकऱ्यांवर पुन्हा अवकळीचे संकट; येत्या 4 दिवसांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

weather in maharashtra |  राज्याला बेसमोसमी पावसाचा गेल्या काही वर्षापासून फटका बसत आहे. सध्या राज्यातील अनेक परिसरात उन्हाचे चटक बसत असताना, आता अचानक हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. 

Mar 5, 2022, 09:37 AM IST

IMD | पुढील 5 दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा इशारा, हवामान खात्याचा इशारा

थंडीचा जोर ओसरू लागला आहे. तर दुसरीकडे पावसाने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

Feb 26, 2022, 07:54 PM IST
imd alert relief to farmers from uncertain rain PT1M6S

VIDEO | हुश्श! बळीराजासाठी दिलासादायक बातमी

imd alert relief to farmers from uncertain rain

Feb 19, 2022, 09:05 PM IST

हवामानाबाबत शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी

शेतकऱ्यांना (farmers) नेहमीच कोणत्या न कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो. 

 

Feb 19, 2022, 08:55 PM IST

Maharashtra Unseasonal Rains | राज्यात या जिल्ह्यांवर अवकाळीचं संकट, हवामान खात्याचा अंदाज

याआधीच अवकाळीमुळे बळीराजा कोलमडून पडलाय. आता पुन्हा अवकाळीनं धुमाकूळ घातला तर शेतकरी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.  

Feb 17, 2022, 10:25 PM IST

Maharashtra Unseasonal Rain | राज्यातील 'या' भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

राज्यातील काही भागात अवकाळी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. 

Jan 30, 2022, 09:14 PM IST
unseasonal rain expecting north maharashtra marathwada and vidarbha PT2M45S

VIDEO | राज्यातील या भागात अवकाळी पावसाची शक्यता

unseasonal rain expecting north maharashtra marathwada and vidarbha

Jan 30, 2022, 09:00 PM IST

Maharashtra Rain | राज्यात केव्हा आणि कुठे पाऊस होणार? पाहा

पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीतील पहिल्या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

Jan 29, 2022, 08:29 PM IST

पावसात धावणं की एका जागी उभं राहणं चांगलं? काय केल्याने तुम्ही जास्त भिजू शकता?

सध्या अचानक वातावरणातल्या बदलामुळे केव्हा ही पाऊस पडायला लागला आहे.

Jan 25, 2022, 01:30 PM IST

राज्यात अवकाळी पाऊस, येथे कडाक्याची थंडीही वाढणार; IMD चा इशारा

Weather Update: देशात पुन्हा एकदा पावसाचे ढग आहेत. आज देशातील काही राज्यांत पाऊस पडेल तसेच कडाक्याच्या थंडी वाढणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. 

Jan 22, 2022, 08:57 AM IST

गावरान चिकनपेक्षाही शेवगा महाग, नक्की कारण काय?

अवकाळी पाऊस, गारपीट अन् लहरी हवेचा फटका शेवग्याला (Drumsticks) बसला आहे.

 

Jan 21, 2022, 10:32 PM IST

मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पावसाचा इशारा

 Rain in Maharashtra :राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट आहे. आधीच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटने शेतकरी अडचणीत आला आहे. आता पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Jan 20, 2022, 08:40 AM IST