rain

राज्यात पावसाने सरासरी ओलांडली, या विभागात सर्वाधिक पाऊस

Maharashtra Rain News : गेले काही दिवस पावसाने राज्यात हाहाकार उडवला. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. 

Oct 1, 2021, 08:34 AM IST

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, सरकार संपूर्णपणे पाठीशी - अजित पवार

Major loss to farmers due to rains : राज्यात विदर्भ, मरावाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कोसळलेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.  

Sep 30, 2021, 02:15 PM IST

नाशिक जिल्ह्यात संततधार, पुरामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Rain in Nashik  : सततच्या वाढत्या निसर्गामुळे नाशिक शहरातील रामकुंड परिसरात पूर आला आहे. 

Sep 29, 2021, 01:10 PM IST

जायकवाडीचे 18 दरवाजे उघडले, गोदावरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

 मुसळधार पावसामुळे ( heavy rains lash) मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरण पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.  

Sep 29, 2021, 12:30 PM IST

तुफान पाऊस : राज्यातील 82 टक्के धरणे भरली, काही ओव्हरफ्लो

Maharashtra Rain News : राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा येथील अनेक धरणे भरली असून तुफान पावसाने राज्यातली 82 टक्के धरणे भरली आहे.  

Sep 29, 2021, 07:29 AM IST

Rain in Maharashtra : पुढील 48 तास महत्त्वाचे, या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता

Rain in Maharashtra : मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. आता पुढील 48 तास महत्त्वाचे आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात (Konkan) अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Sep 29, 2021, 07:02 AM IST

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, 35 बळी; 20 लाख हेक्टरचे नुकसान तर 4000 जनावरे वाहून गेली!

Heavy rains in Marathwada : मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने आतापर्यंत 35 जणांचे बळी गेले आहेत. नद्यांना पूर आल्याने जवळपास 4 हजार जनावरं वाहून गेली आहेत.  

Sep 28, 2021, 01:36 PM IST

मराठवाडा, विदर्भात पावसाचा धुमाकूळ, या जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला तर पुरात 17 जण अडकले

Rain in Marathwada, Vidarbha  : विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. बीड जिल्ह्यात केज, आंबेजोगाईत अनेक गावांचा संपर्क तुटला आहेत. 

Sep 28, 2021, 10:38 AM IST

'गुलाब' चक्रीवादळाचा परिणाम; मुसळधार पावसाचा इशारा, अतिवृष्टीचा धोका कायम

Cyclone Gulab : 'गुलाब' चक्रीवादळाचा परिणाम हा राज्यावर होणार आहे. त्यानुसार राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे.  

Sep 28, 2021, 08:09 AM IST

तौत्के आणि निसर्ग चक्रीवादळानंतर आता आणखी वादळ धडकणार, राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

गुलाब चक्रिवादळ बंगालच्या उपसागरात उ आंध्र प्रदेश/द ओरीसा किनारपट्टीकडे सरकत आहे. 

Sep 26, 2021, 04:01 PM IST

'गुलाब' चक्रीवादळामुळे राज्यातही पडणार पाऊस

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय.

Sep 26, 2021, 08:47 AM IST

भाज्यांचे दर कडाडले, सर्वसामान्यांच्या बजेटला कात्री

Vegetables Price : महागाईत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलनंतर गॅस दरवाढ झाली. आता भाज्यांचे दर कडाडले आहेत. 

Sep 22, 2021, 08:54 AM IST

राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. हा पाऊस राज्यात सर्वदूर पसरणार असून तो मुसळधार पडण्याचा इशाराभारतीय हवामान विभागाने दिला आहे. 

Sep 22, 2021, 07:11 AM IST

VIDEO : पावसाने आणला फेस! चंद्रपूरात साबणाच्या फेसासारखा पाऊस

चंद्रपूर शहराजवळ असलेल्या दुर्गापूर कोळसा खाण परिसरात हा प्रकार समोर आला आहे

Sep 21, 2021, 06:00 PM IST

राज्याच्या 'या' भागांत पुढील 24 तासांत मुसळधार; पाहा कुठं सावधगिरीचा इशारा

सूर्यनारायणाचं दर्शन काही वेळासाठी झाल्यानंतर लगेचच काळ्या ढगांची चादर

Sep 20, 2021, 09:21 AM IST