Pune Alert: खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग वाढला; पुणेकरांना सतर्कतेचा इशारा
Pune Alert Announced For Releasing Water From Khadakwasala Dam
Aug 4, 2024, 01:40 PM ISTRain Update : हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना हायअलर्ट
हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुठं रेड अलर्ट तर कुठं ऑरेंज तर काही भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Aug 2, 2024, 08:27 PM ISTकोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा धोका; पावसामुळे नाही तर कर्नाटक सरकारमुळे
Maharashtra Rain Update: अलमट्टी धरण आणि हिप्परगीची पाणी पातळी तातडीने नियंत्रित ठेवा अन्यथा कोल्हापूर व सांगलीला महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो. कृष्णा महापूर नियंत्रण समितीने हा इशारा दिला आहे.
Jul 31, 2024, 11:17 PM ISTसांगलीच्या चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस; 24 तासात 73 मिमी पावसाची नोंद
Heavy rain in Chandoli Dam area in Sangli
Jul 31, 2024, 06:05 PM ISTPune Weather News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार, पुढचे 4 दिवस महत्त्वाचे
Pune Weather Updates: राज्यात जुलै अखेर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता ऑगस्टमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. तसा हवामान विभागाने इशारा दिला आहे.
Jul 31, 2024, 12:07 PM IST
लाखनी तालुक्यातल्या रस्त्यांची दुरावस्था; सालेभाटा ते चांदोरी रस्त्यावर मोठे खड्डे
Bhandara District Road To Village In Poor Condition
Jul 31, 2024, 11:50 AM ISTRain Update | राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
The state has been warned of heavy rain for the next five days
Jul 30, 2024, 08:40 PM ISTPune Weather: पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तास धोक्याचे, महानगरपालिकेने 'या' नागरिकांना दिला अलर्ट
Pune Heavy rain : पुढील 48 तासात मुठा आणि पवना नदीपात्रात पावसानुसार आणि येव्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे.
Jul 28, 2024, 10:20 PM ISTधुळ्याच्या साक्री तालुक्यात धरण फुटण्याची भिती, पायथ्याचा भाग खचला
People In Fear And Alert On Dam Leakage in Dhule
Jul 27, 2024, 06:00 PM ISTनाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर धोकादायक पर्यटन, बॅरिकेटिंग ओलांडून तरुणांची गर्दी
People taking Risk by Crossing Barricades at Someshwar Waterfall in Nahsik
Jul 27, 2024, 05:50 PM ISTकोयना धरणातून 32100 क्युसेक पाण्याचा विसर्ग म्हणजे किती लिटर पाणी सोडलं? 'क्युसेक'चा अर्थ काय?
One Cusec Is How Many Liters: दरवर्षी पावसाळा आला की आपल्या कानावर पडणारे किंवा वाचनात येणारे शब्द म्हणजे अमुक क्युसेक पाण्याचा विसर्ग किंवा इतकं टीएमसी पाण्याचा साधा धरणात आहे. पण एक क्युसेक म्हणजे किती किंवा टीएमसी पाण्याचा अर्थ काय? तुम्हाला ठाऊक आहे का?
Jul 26, 2024, 08:31 AM ISTSchools Closed: उद्या कोणकोणत्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर? मुलांना शाळेत पाठवण्याआधी वाचा
Schools Closed: मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलेलं असताना अनेक जिल्ह्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसंच जर महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Jul 25, 2024, 08:39 PM IST
Rain Alert: पालकांसाठी महत्त्वाची बातमी! ठाण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर
Schools Closed in Thane: अतिवृष्टीमुळे ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने पहिली ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत.
Jul 25, 2024, 06:48 PM IST
मुंबई, ठाण्यात पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; सतर्क राहण्याच्या सूचना
Monsoon Update: मुंबईसह (Mumbai) पुणे (Pune), ठाणे (Thane) आणि इतर जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. दरम्यान उद्याही मुसळधार पाऊस (Heavy Rain) कायम राहण्याची शक्यता असून हवामान विभागाने (IMD) इशारा दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Jul 25, 2024, 05:59 PM IST
मुंबईकरांसाठी खूशखबऱ! शहराला पाणीपुरवठा करणारे दोन तलाव ओसंडून वाहू लागले, 7 धरणांची स्थिती काय?
Mumbai Rain: यंदाच्या पावसाळ्यात मुंबईला पाणीपुरवठा करणारे 4 तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहू लागले आहेत. आज पहाटेच्या मोजणीनुसार सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77 टक्के जलसाठा आहे.
Jul 25, 2024, 05:21 PM IST