Rain Alert: पुन्हा एकदा पावसाचा इशारा, जोरदार पावसाच्या शक्यतेने शाळा-कॉलेज बंद; हवामान विभागाचा अलर्ट
Rain News : यावर्षी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पाऊस झाला. आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसाच्या शक्यतेने शाळा-कॉलेज बंद या राज्यात ठेवण्यात येणार आहेत. भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. (IMD Rain Alert) नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडणार असल्याने (Weather Updates 12 November)थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Nov 12, 2022, 08:18 AM ISTViral Video : खऱ्याखुऱ्या पैशाचा पाऊस पाहून व्हाल अवाक्
Trending Video : बर्फवृष्टी, गारांचा पाऊस असं पावसाचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर मजेदार व्हिडीओ व्हायरल (Funny video viral on social media) होतो आहे तो पाहून तुम्ही अवाक् व्हाल.
Nov 9, 2022, 09:36 AM IST
Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा दणका, कऱ्हा नदीच्या पुलावरुन वाहून गेली कार । पाहा व्हिडिओ
Maharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास गमावला आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस सुरूच आहे.
Oct 13, 2022, 08:34 AM ISTकाय झाडी,काय डोंगर...पावसाळ्यात ही ठिकाणं चुकवू नका
तुम्ही आशियातील सर्वात स्वच्छ गावही येथे येऊन पाहू शकता.
Jul 22, 2022, 03:59 PM ISTपावसाचं पाणी किती शुद्ध असतं? ते आपण पिऊ शकतो का? जाणून घ्या
तसे पाहाता पावसाचे पाणी हे सर्वात शुद्ध पाणी आहे. परंतु अनेकांचा या पाण्याबद्दल वेगवेगळा गैरसमज आहे.
Jul 14, 2022, 04:52 PM ISTमुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात दोन दिवसांत 'इतकी' वाढ
आकडा समाधानकारक असला तरीही....
Jul 6, 2020, 06:16 PM IST
पाहा : आकाशातून गारांसारखे, मासे कसे पडतात?
आकाशातून थेट माशांचा पाऊस पडला, ही बातमी वाचून सर्वांनाच वाटतंय, काहीही काय कसं शक्य आहे, आकाशातून गारा पडतात, तसे मासे पडतात.
Jun 23, 2015, 04:43 PM ISTऋतूचक्राचा केमिकल लोचा, गुलाबी थंडी गेली कुठे?
डिसेंबर महिना म्हणजे गुलाबी थंडी… पण हा अनुभव यंदा मात्र खोटा ठरलाय... राज्यभरात गारठ्याचा पत्ता नाही, उलट सूर्य आग ओकत असल्याचंच चित्र आहे... त्यामुळं नक्की कोणता ऋतू सुरू आहे. असा प्रश्न पडला असतानाच या कनफ्युजनमध्ये आणखी भर टाकलीय ती पावसानं.
Dec 2, 2013, 10:19 PM IST