raj bhavan

Uddhav Thackeray: सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासंदर्भात राजभवनाकडून 'अजब दावा'

SC Hearing 16 MLA Disqualification: आज महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल लागणार असतानाच राजभवानाने माहिती अधिकार अर्जाला दिलेले उत्तर चर्चेत असून या उत्तराची प्रत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

May 11, 2023, 08:29 AM IST
Six sandalwood trees were stolen From Nagpur Rajbhavan PT1M17S

Video | राजभवनातून चंदनाच्या 6 झाडाची चोरी

Who is Pushpa in Raj Bhavan of Nagpur? Six sandalwood trees were stolen

Sep 20, 2022, 03:50 PM IST

देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा सांगत होता, ते आनंदी दिसत नव्हते : शरद पवार

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यानी आनंदाने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली, असं काही वाटत नाही.   

Jun 30, 2022, 09:06 PM IST

Devendra Fadnvis : ते पुन्हा आलेच, पण उपमुख्यमंत्री म्हणून, देवेंद्र फडणवीस राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी

देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnvis) अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 

Jun 30, 2022, 07:59 PM IST

राज्यात नवीन सरकारची नांदी, फडणवीस-शिंदे यांच्याकडून सत्तास्थापनेचा दावा

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. 

Jun 30, 2022, 04:26 PM IST

राज्य सरकारकडे बहुमत नाही! राज्यातील सत्तानाट्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

राज्याच्या सत्तासंघर्षात भाजप आणि राज्यापालांची एन्ट्री

 

Jun 28, 2022, 10:45 PM IST

आताची मोठी बातमी! भाजपचे सर्व नेते राजभवनावर दाखल

राज्यात सत्तास्थापनेच्या दिशेने वेगवान हालचाली

Jun 28, 2022, 09:47 PM IST

उत्तराखंडच्या प्रातिनिधिक भाषेचं पहिलं संमेलन मुंबईतील राजभवनात पार

उत्तराखंडच्या प्रातिनिधिक भाषेचं पहिलं संमेल्लन मुंबईतील राजभवनात पार पडलं. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे परिषदेचे प्रमुख पाहुणे होते.

Jun 5, 2022, 10:12 PM IST

समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर राजभवनावर दाखल

 समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti redkar) राजभवनावर (Rajbhavan) दाखल झाल्या आहेत.

Nov 9, 2021, 05:14 PM IST