'तुमच्या त्या आफ्रिकेच्या व्हिडीओत माझं गाणं....', आलिया भट्टने प्रश्न विचारताच नरेंद्र मोदी म्हणाले, 'कधी कधी...'
राज कपूर 100 फिल्म फेस्टिव्हलच्या (Raj Kapoor 100 Film Festival) निमित्ताने अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतली. यावेळी आलिया भट्टने नरेंद्र मोदींनी त्यांच्या संगीताच्या आवडीविषयी विचारलं.
Dec 12, 2024, 07:05 PM IST