raj kundra case

'फक्त शाहरुख आणि सेक्स...', 'त्या' वक्तव्यामुळे राज कुंद्रा ट्रोल

Raj Kundra talked about Shah Rukh Khan : राज कुंद्रानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानचा उल्लेख केल्यानं त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. 

Oct 19, 2023, 02:55 PM IST

'बायको रात्री झोपल्यानंतर मी...' राज कुंद्राने सांगितलं मेव्हणीसोबत कुठे जायचा? Video व्हायरल

Raj Kundra Viral Video: राज कुंद्रा दोन वर्षांपुर्वी पोर्न केसमध्ये अडकला होता. त्याला त्यासाठी तुरूंगवासही भोगावा लागला होता. त्यातून त्यानंतर तो आता सर्वत्र मास्क घालून फिरतो आहे. त्याला प्रचंड प्रमाणात त्यामुळेही ट्रोल केले जाते आहे. आता त्याचा एक जुना व्हिडीओ हा चांगलाच व्हायरल झाला आहे.

Jul 28, 2023, 08:01 PM IST

पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे Raj Kundra सह अनेक मॉडेलवर आरोपपत्र दाखल

पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे राज कुंद्रा पुन्हा अडचणीत; 'या' प्रसिद्ध मॉडेल्स आणि अभिनेत्री अडकणार वादाच्या भोवऱ्यात

 

Nov 20, 2022, 01:06 PM IST

अभिनेत्रीच्या पतीवर आली चेहरा लपवून फिरण्याची वेळ? वाचा काय आहे या मागचं कारण

अश्लील चित्रपट बनवण्याचा आरोप झाल्याने आला होता चर्चेत, आता पब्लिक प्लेसमध्ये फिरतो चेहरा लपवून 

Nov 5, 2022, 11:28 PM IST

पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर पहिल्यांदा राज कुंद्राचा चेहरा समोर, ट्रोलर्स म्हणाले, 'अरे फेस शील्ड...'

शिल्पानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 5, 2022, 11:04 AM IST

'त्या' प्रकरणानंतर राज कुंद्रा अजूनही तोंड दाखवेना, लूक पाहून नेटकरी म्हणाले... पाहा Video

आता नुकताच त्याचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Sep 30, 2022, 01:58 PM IST

Raj Kundra Case: अ‍ॅपची सत्यता बाहेर येण्याआधी राज कुंद्रा होता दिग्दर्शक

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा बराच काळ तुरुंगात आहे.

Sep 17, 2021, 08:12 AM IST
Shilpa Shetty Will be witness In Raj Kundra Case Update PT3M38S

Video | Special report | पतीविरोधात शिल्पा शेट्टीची साक्ष ?

Shilpa Shetty Will be witness In Raj Kundra Case Update

Sep 16, 2021, 08:30 PM IST

Pornography Case: राज कुंद्राची कधी होणार सुटका, 16 सप्टेंबरला कोर्टात सुनावणी?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा 19 जुलै 2021 पासून तुरुंगात आहेत.

Sep 9, 2021, 12:56 PM IST

जग विरोधात असताना बहिणीसाठी उभी राहिली शमिता

 'इतर लोक तुम्हाला कसे पाहतात, यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही'. 

Aug 7, 2021, 08:27 AM IST

राज कुंद्रानंतर बॉलिवूडच्या आणखी एका निर्मात्यावर लैंगिक छळाचा आरोप

पॉर्न फिल्म्स बनवल्याप्रकरणी राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलिवूड एडल्ट कंन्टेट संदर्भात बरीच चर्चेत आहे. 

Aug 6, 2021, 01:52 PM IST

शिल्पाची जोरदार बदनामी, दिग्दर्शकांने उठवला आवाज

हंसल मेहता यांनी ट्वीट करत लिहिलंय की, चांगल्या काळात सगळे पार्टी करण्यासाठी येतात. 

Jul 31, 2021, 03:25 PM IST

Pornography case: राज कुंद्रानंतर बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबई कोर्टाचा मोठा दणका

राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. 

Jul 29, 2021, 06:37 PM IST

Raj Kundra Case : पतीच्या कारनाम्यामुळे शिल्पा शेट्टीला लाखोंचा फटका

एकीकडे राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Jul 28, 2021, 10:22 PM IST