raj thackeray doing facebook live

राज ठाकरेंचं फेसबूक लाईव्ह, नागरिकांशी साधणार संवाद

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने दादर माहीम विधानसभा मतदार संघातील उमेदवारांसाठी वॉररुम तयार केली असून आज त्याचे उद्घाटन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. या प्रसंगी राज ठाकरे पक्षाचे अधिकृत अॅप मनसे अधिकृतच्या फेसबुक अकाऊंटवरून नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.

Jan 11, 2017, 09:32 AM IST