Loksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सरसकट भरपगारी रजा; तुमच्या जिल्ह्यात सुट्टी कधी?
Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांच्याच अनुषंगानं असंख्य राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत. या घडामोडींमध्येच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 27, 2024, 12:05 PM IST
'अजिबात चालणार नाही'; राज ठाकरेंकडे शिवसेनेचे नेतृत्व देण्याला शिंदे गटाचा विरोध
Shivsena : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेचं नेतृत्व सोपवण्याला शिंदे गटातील आमदाराने विरोध केला आहे. आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत असे शिंदे गटातील आमदारांचे म्हणणं आहे.
Mar 25, 2024, 04:34 PM ISTदक्षिण मुंबईची जागा मनसेला देणार? दिल्लीत महत्वाच्या हालचालींना वेग
Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे मनसेला एक जागा मिळणार असल्याची शक्यता आहे.
Mar 23, 2024, 07:21 PM IST'मी काय शिवसेनेचा आणि राज ठाकरेंचा प्रवक्ता नाही,' फडणवीस संतापले, 'उद्धव ठाकरेंनी एक वाक्य बोलावं'
LokSabha: महायुतीचं जागावाटपाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. 20 टक्के काम बाकी असून आज, उद्यापर्यंत तेही संपेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच राज ठाकरेंना महायुतीत घेण्यासंबंधी चर्चा सुरु असल्याचं सांगितलं आहे.
Mar 23, 2024, 05:16 PM IST
एकाच दिवशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना हवंय शिवाजी पार्क
Shivajipark Ground Demand By Raj Thackeray Uddhav Thackeray
Mar 23, 2024, 04:00 PM IST'जर आम्ही ठरवलं तर 4 ते 5 मिनिटात....,' महायुतीतील जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले
LokSabha Election: महायुतीमधील जागावाटप अद्यापही अंतिम झालेलं नाही. महायुतीत काही मतदारसंघांवरुन तिढा असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा फेटाळला आहे.
Mar 23, 2024, 11:43 AM IST
राज ठाकरेंना शिवसेनेचा अध्यक्ष करणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं स्पष्ट 'एकनाथ शिंदेंनी पक्ष...'
LokSabha Election: जर ठरवलं तर जागावाटपाची चर्चा 4 ते 5 मिनिटात संपेल असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. तसंच मागील निवडणुकीच्या तुलनेत 7 ते 8 टक्के मतं वाढतील असंही म्हटलं आहे.
Mar 23, 2024, 11:20 AM IST
मनसे शिर्डीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देणार? चाचपणी सुरु
LokSabha MNS might give ticket to Bala Nandgaonkar from Shirdi
Mar 22, 2024, 07:10 PM IST'पुरंदरचा तह…पण राजा वर विश्वास कायम', तेजस्विनी पंडित स्पष्टच बोलली
तेजस्विनीने शेअर केलेल्या फोटोत छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह का आणि कशासाठी केला? त्यामागील कारण काय होते? याबद्दलही नमूद करण्यात आले आहे.
Mar 22, 2024, 06:05 PM ISTVIDEO | परप्रांतिय मोबाईल विक्रेत्यांविरोधात मनसे आक्रमक; दुकानदार लूट करत असल्याचा आरोप
Nashik MNS Aggressive Against Foreign Mobile Vendors Shopkeepers accused of looting
Mar 22, 2024, 04:20 PM ISTभाजपा आमदार प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'शिवतीर्थ'वर
Loksabha Election 2024 Prasad Lad Meets Raj Thackeray At Shivtirth
Mar 22, 2024, 03:05 PM IST'तुम्हाला पुरून उरु,' राज ठाकरेंना भाजपा सोबत घेत असताना ठाकरे गटाचा इशारा
Ambadas Danve Criticize Raj Thackeray over Mahayuti
Mar 21, 2024, 07:15 PM IST'त्याने भावांना, वडिलांनाही...', संजय राऊत मोदींना औरंगजेब म्हणाल्याने एकनाथ शिंदे संतापले 'याचा सूड...'
Eknath Shinde on Sanjay Raut: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला असून हा देशद्रोह असल्याचं म्हटलं आहे.
Mar 21, 2024, 06:40 PM IST
राज ठाकरेंमुळे महायुतीत जागावाटपाचा तिढा? CM शिंदेनी केला खुलासा, म्हणाले 'अनेक...'
Eknath Shinde on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार की नाही याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. दरम्यान आज राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बैठक पार पडली. या बैठकीत काय झालं याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Mar 21, 2024, 06:00 PM IST
राज ठाकरे यांचं Chartered Plane का आहे चर्चेत? मस्क-ट्रम्प यांच्या प्लेनशी होतेय तुलना
Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. येत्या एक-दोन दिवसात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. पण त्याबरोबरच राज ठाकरे यांचं चार्टर्ड प्लेनही सध्या चांगलंच चर्चेत आहे.
Mar 21, 2024, 05:04 PM IST