raj thakcery pune rally speech

'बाळासाहेबांच्या आत्म्याला..'; 'राज, मनसे अदखपात्र' म्हणत हिंदू-मुस्लिमवरुन राऊतांचा टोला

Sanjay Raut Slams Raj Thakcery Over Hindu Muslim Comment: संजय राऊत यांना राज ठाकरेंनी पुण्यातील सभेमधून केलेल्या टीकेचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी राज यांच्यावर निशाणा साधला.

May 11, 2024, 10:55 AM IST

'पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं तर..', पुण्यातून राज ठाकरेंचा इशारा; म्हणाले, 'हा राज ठाकरे..'

महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी पुण्यात घेतलेल्या जाहीर सभेमध्ये हिंदू-मुस्लिम मुद्द्याचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच राज ठाकरेंनी अयोध्येत राम मंदिर उभं राहण्याचं पूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं असल्याचं म्हटलं. राज ठाकरेंनी धर्मावरुन राजकारण करण्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीचा उल्लेख करत टीका केली.

May 11, 2024, 09:21 AM IST

माझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील पण शरद पवारांसोबत असतानाही.. : राज ठाकरे

Raj Thakcery Pune Rally Speech On Ajit Pawar: राज ठाकरेंनी मुलरीधर मोहोळ यांच्यासाठी घेतलेल्या जाहीर प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही उल्लेख केला.

May 11, 2024, 08:51 AM IST