rajan teli

सिंधुदुर्ग बँक कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार नितेश राणे, राजन तेलींच्या आरोपावरून तळकोकणात महायुतीत भूकंप

सिंधुदुर्ग बँक कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार नितेश राणे, राजन तेलींच्या आरोपावरून तळकोकणात महायुतीत भूकंप

Rajan Teli on Nitesh Rane : उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत गेलेल्या राजन तेलीने 4 दिवसात मोठा धमाका केला आहे. पहिला वार त्यांनी नितेश राणेंवर केला आहे. सिंधुदुर्ग बँक कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार नितेश राणे असल्याचा गंभीर आरोप तेलीने केला आहे. 

Oct 6, 2025, 01:39 PM IST
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, UBT ला कोकणात खिंडार; कोकणातील बडा नेता शिवसेनेत!

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, UBT ला कोकणात खिंडार; कोकणातील बडा नेता शिवसेनेत!

Raj Teli: महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीत तेलींचा पक्षप्रवेश ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय. 

Oct 2, 2025, 08:18 PM IST
मविआत जागावाटपावरुन भडका! उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला इशारा, 'लक्षात ठेवा की....'

मविआत जागावाटपावरुन भडका! उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला इशारा, 'लक्षात ठेवा की....'

MVA Seat Sharing: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) विदर्भातील तिढ्याच्या जागांवर अडून बसल्याची सूत्रांची माहिती आहे. नाना पटोलेंच्या भूमिकेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची चर्चा आहे.   

Oct 18, 2024, 06:42 PM IST
उद्धव ठाकरेंची मोठी राजकीय खेळी! नारायण राणेंना दिला धक्का, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरेंची मोठी राजकीय खेळी! नारायण राणेंना दिला धक्का, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश

Rajan Teli joins Uddhav Thackeray Shivsena: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाला (BJP) मोठा धक्का दिला आहे. नारायण राणेंचे (Narayan Rane) कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजन तेली (Rajan Teli) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला.   

Oct 18, 2024, 05:54 PM IST
'मी योग्य नव्हतो तर सेनेनं मुख्यमंत्री का केलं होतं?'

'मी योग्य नव्हतो तर सेनेनं मुख्यमंत्री का केलं होतं?'

सावंतवाडीमध्ये दीपक केसरकार यांच्यासमोर भाजपचे राज्य चिटणीस आणि बंडखोर नेते राजन तेलींचं आव्हान आहे

Oct 19, 2019, 05:58 PM IST

राजन तेलींच्या मुलावर प्राणघातक हल्ला, राणेंकडे संशयाची सुई

राजन तेलींच्या मुलावर प्राणघातक हल्ला, राणेंकडे संशयाची सुई

Jan 18, 2017, 07:39 PM IST
राजन तेलींच्या मुलावर प्राणघातक हल्ला, राणेंकडे संशयाची सुई

राजन तेलींच्या मुलावर प्राणघातक हल्ला, राणेंकडे संशयाची सुई

भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या मुलावर दादर रेल्वे स्टेशनवर प्राणघातक हल्ला झालाय. या हल्ल्यामागे नितेश राणेंचा हात असल्याचा आरोप तेलींनी केलाय. 

Jan 18, 2017, 06:43 PM IST

सावंतवाडीतून भाजपक़डून राजन तेली रिंगणात

//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Sep 27, 2014, 01:23 PM IST

राजन तेलींवर राणेंचा हल्लाबोल

//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Aug 8, 2014, 10:00 AM IST

आम्ही कंपनीचे एम्प्लॉईज नाही; नितेश राणेंना प्रत्यूत्तर

//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Jul 3, 2014, 08:55 PM IST
आम्ही कंपनीचे एम्प्लॉईज नाही; नितेश राणेंना प्रत्यूत्तर

आम्ही कंपनीचे एम्प्लॉईज नाही; नितेश राणेंना प्रत्यूत्तर

‘आम्ही कुठल्याही कंपनीचे एम्प्लॉईज नाही...’ असं म्हणत नाराज जिल्हा पदाधिकारी आणि माजी आमदार राजन तेली आणि काका कुडाळकर यांनी राणे मंडळींना जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला पत्र लिहून दुखावलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.

Jul 3, 2014, 08:13 PM IST