माझ्या जिवाला काही झाल्यास मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस जबाबदार; 'या' खासदाराचे महाराष्ट्र पोलिसांना पत्र
Rajan Vichare Letter To Maharashtra Police : आपल्या जिवाला काही झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील, असा आरोप ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केला आहे.
Oct 18, 2022, 09:59 AM IST'शिवसेनेचे ठाणे हे ब्रीद पुसू देणार नाही' राजन विचारे यांचं भावनिक पत्र वाचलंत का?
साहेब आज तुमची खूप आठवण येतेय... धर्मवीर आनंद दिघे यांना उद्देशून लिहिलेलं भावनिक पत्र व्हायरल
Jul 31, 2022, 08:29 PM IST