नाणार प्रकल्पाला विरोध : राजापूर बंदला चांगला प्रतिसाद
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरीविरोधात मच्छिमार, शेतकरी संघटनेने बंद हाक दिली होती या बंदला राजापूर तालुक्यातून प्रतिसाद मिळताना दिसतोय.
Dec 28, 2017, 03:11 PM ISTराजापूर नाणार प्रकल्प विरोध, आज तालुका बंदची हाक
ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातल्या नाणार परिसरात प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया शासनाकडून सुरू झाली असताना या प्रकल्पाचा विरोध आता तीव्र होत आहे.
Dec 28, 2017, 10:46 AM ISTनाणार प्रकल्पग्रस्तांची मनसे नेते नांदगावकर यांनी घेतली भेट
राजापूर तालुक्यातील नाणार इथं होणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी संदर्भात मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली.
Dec 27, 2017, 03:41 PM ISTराजापूरमधील उन्हाळे गावातल्या कुंडात गंगेचं आगमन
कोकणातल्या प्रसिद्ध अशा राजापूर मधील गंगेचं आज सकाळी आगमन झालं आहे. आज सकाळी ६ वाजता राजापूर जवळच्या उन्हाळे गावातल्या कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह वाहण्यास सुरवात झाली.
Dec 6, 2017, 08:00 PM ISTकोकणातील नाणार प्रकल्प हटवणारच - उद्धव ठाकरे
'नाणार प्रकल्प हिवाळी अधिवेशनात हटवणारच' असा शब्दच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय.
Nov 28, 2017, 04:42 PM ISTराजापूर | एका दिवसांत दोन बिबट्यांची सुटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 22, 2017, 09:23 PM ISTनाणार रिफायनरी प्रकल्प जमीन मोजणी तिसऱ्या दिवशी बंद
राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाची जमीन मोजणी तिसऱ्या दिवशीही बंद पाडलीय. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे.
Nov 22, 2017, 05:38 PM ISTराजापूरमध्ये विहिरीत पडलेले दोन बिबटे जेरबंद
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यामधल्या दसूर गावात, विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागानं यशस्वीपणे बाहेर काढलं.
Nov 22, 2017, 04:14 PM ISTराजापूर । नाणेरमधील जमीन मोजणीस ग्रामस्थांचा विरोध कायम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 22, 2017, 03:40 PM ISTनाणार प्रकल्पासाठी जमीन मोजणी आज पुन्हा एकदा बंद
राजापूरमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरीसाठी जमीन मोजणीच्या कामाला आज सलग दुसऱ्या दिवशी विरोध केलाय.
Nov 21, 2017, 01:20 PM ISTराजापूरमधील पेट्रोकेमिकल रिफायनरीला आता शिवसेनेचाही विरोध
राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजापूर तालुक्यातील पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाबाबत सावध असा पवित्रा घेत आम्ही जनतेसोबत असल्याचं जाहीर केलंय.
Oct 7, 2017, 07:27 PM ISTग्रीन रिफायनरी विरोधात राजापूर तहसिलवर भव्य मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2017, 08:14 PM ISTग्रीन रिफायनरी विरोधात राजापूर तहसिलवर भव्य मोर्चा
जगातील सर्वात मोठ्या प्रस्तावित पेट्रोकेमिकल ग्रीन रिफायनरी विरोधात राजापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
Sep 9, 2017, 03:13 PM ISTराजापूर ममदापूर वनक्षेत्रात पाणवठे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2017, 09:42 PM ISTरत्नागिरी - राजापूर रूग्णालय व्हेन्टिलेटरवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 09:37 PM IST