rajasthan crime

दोन मुलांचा बाप आणि चार मुलांची आई... एका लग्नात सुरु झालेल्या प्रेमकहाणी भयानक शेवट

Crime News : प्रेमी युगुलाच्या आत्महत्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. 3 दिवसांपूर्वी जोडप्याने घेतलेल्या निर्णयानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.

Jan 14, 2023, 02:54 PM IST

आजारी प्रेयसीला घट्ट मिठी मारली अन् हॉस्पिटलच्या खिडकीतून....प्रियकराचा संशयास्पद मृत्यू

Crime News : प्रेयसीला मिठी मारल्यानंतर हॉस्पिटलच्या खिडकीपाशी जाताच प्रियकराचा गेला तोल... घटनाक्रम पाहून डोकं चक्रावेल

Jan 4, 2023, 03:49 PM IST

31st च्या पार्टीत सासऱ्याला दारू पाजली, सासूला घेऊन जावई रफूचक्कर... सासरा पुन्हा बेशुद्ध

सासूचं जावयावर प्रेम जडलं, सासऱ्याला दारू पाजली आणि सासू जावई पसार झाले, या अनोख्या प्रेमप्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे

Jan 2, 2023, 10:08 PM IST

दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध, नवऱ्याला समजताच घडला 'हा' धक्कादायक प्रकार!

बांसवाडा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर

Oct 11, 2022, 01:08 AM IST

पत्नी आणि मुलीला बेदम मारलं, अर्धनग्न करुन उन्हात बसवलं... स्वत: हसत हसत जेवला

क्रूरतेची परिसीमा ओलांडत पत्नीला अर्धनग्न अवस्थेत उन्हात बसवलं, CCTV मुळे घटना उघडकीस

Sep 14, 2022, 09:31 PM IST

वाढदिवशी मुलाने संपवलं आईला, निमित्त ठरलं पार्टीचं, थरकाप उडवणारी घटना

जन्म दिलेला मुलगा आईसोबत सैतानासारखा वागला आहे.

Sep 3, 2022, 04:47 PM IST

सख्खा भाऊ ठरला काळ, घराची कौलं काढून शिरला घरात त्यानंतर.. थरकाप उडवणारी घटना!

झोपलेल्या तरूणाची ठरली आयुष्यातील शेवटची रात्र, भयानक घटना समोर!

Aug 20, 2022, 10:53 PM IST

शिक्षक की नराधम! आळीपाळीने तरुणीवर बलात्कार; Video बनवून viral करण्याची धमकी

आरोपीने तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवला, तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. 

Mar 29, 2022, 12:31 PM IST

काका गेल्यानंतर काकूलाच त्यानं बायको केलं, पण त्याला ही बायको 'पचली' नाही कारण...

नवऱ्याच्या मृत्यूनंतर या महिलेनं आणि तिच्या पुतण्यानं लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Mar 9, 2022, 05:49 PM IST

पत्नीने डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती संतापला, 3 वर्षांच्या चिमुरडीची जमिनीवर आपटून केली हत्या

आरोपीने पत्नीला आधी मारहाण केली, पण यानंतरही त्याचं मन भरलं नाही म्हणून त्यानं चिमुरडीवर काढला राग

Aug 20, 2021, 09:50 PM IST