Ind vs NZ : शुभमन गिलची डबल सेंच्यूरी, स्टेडीयममध्ये गुंजला 'सारा'चा गजर, VIDEO व्हायरल
Shubman Gill Double Century : टीम इंडियाकडून सर्वाधिक 208 धावा शुभमन गिलने (Shubman Gill) ठोकल्या आहेत. 149 बॉलमध्ये धावा करत त्याने ही डबल सेच्यूरी ठोकली आहे. यामध्ये त्याने 19 चौकार आणि 9 षटकार ठोकले आहे. दरम्यान ही सेंच्यूरी ठोकून त्याने अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
Jan 18, 2023, 08:41 PM ISTInd vs NZ : शुभमन गिलची वादळी खेळी, न्यूझीलंडसमोर रचला धावांचा डोंगर...
Shubman Gill Century :.शुभमन गिलने डबल सेंच्यूरी ठोकली आहे. गिलच्या या डबल सेंच्यूरीच्या बळावर (Shubman Gill Century) टीम इंडियाने (Team India) 8 विकेट गमावून 349 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता न्यूझीलंडसमोर (Ind vs NZ) 350 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडकडून हेन्री शिपले आणि डेरिल मिचेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहे.
Jan 18, 2023, 05:23 PM ISTIND vs NZ 1st ODI : शुभमन गिलची बॅट तळपली, दिग्गज खेळाडूंना टाकले मागे
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंड (india vs new zealand) विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill hits Century) बॅटीने कमाल करून दाखवली आहे. शुभमन गिलने 87 चेंडूत धमाकेदार शतक ठोकलं आहे. या शतकासह आता त्याने वनडे कारकिर्दीतले तिसरे शतक ठोकले आहे.
Jan 18, 2023, 05:12 PM ISTRajat Patidar Ind vs Nz: श्रेयस अय्यरच्या जागी संधी मिळालेला रजत पाटीदार आहे तरी कोण?
IND vs NZ Who is Rajat Patidar: श्रेयस अय्यर जखमी झाल्याने भारताला मालिका सुरु होण्याआधीच मोठा धक्का बसला असून रजत पाटीदारला श्रेयसची रिप्लेसमेंट म्हणून संघात स्थान देण्यात आलं असून पाटीदारने यापूर्वी घरगुती क्रिकेटमध्ये दमदार कामिगिरी केली आहे.
Jan 18, 2023, 12:46 PM ISTन्यूझीलंडच्या गोटात भातीचं वातावरण, श्रेयसच्या जागी 'या' खेळाडूची संघात एन्ट्री!
भारत आणि न्यूझीलंड सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. फॉर्ममध्ये असलेला खेळाडू श्रेयस अय्यर वनडे मालिकेमधून बाहेर झाला आहे.
Jan 17, 2023, 09:01 PM ISTIND vs SA 1st ODI:कुणाचं काय तर कुणाचं काय? शुभमन गिल आऊट होताच 'ती'च्या नावाने ट्रोल
शुभमन गिल आऊट होताच क्रिकेट फॅन्सनी त्याची गर्लफ्रेडच काढली, म्हणतात....
Oct 6, 2022, 09:30 PM ISTIND vs SA 1st ODI: 'बीसीसीआयमध्ये फक्त आणि फक्त राजकारण चालतं'
वाचा बीसीसीआयवर इतका गंभीर आरोप कोणी केला आहे?
Oct 6, 2022, 06:39 PM ISTएका शस्त्रक्रियेने बदललं Rajat Patidar चं आयुष्य, क्रिकेटंही सोडलं असतं पण...
रजतने एलिमिनेटर सामन्यात शतक झळकावून आयपीएलच्या इतिहासात त्याचं नाव कोरलंय.
May 27, 2022, 11:25 AM ISTVideo : मॅचविनर Rajat Patidar ला विसरली RCB; विराट कोहलीनेही केलं इग्नोर
सामन्यानंतर रजतसोबत एक घटना घडली. ज्याचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
May 27, 2022, 08:01 AM IST9 मे रोजी होणार होतं लग्न, हॉटेल ही बूक होतं पण एक फोन आला आणि बदललं संपूर्ण आयुष्य
कोणाचं आयुष्य कधी बदलेल हे सांगता येत नाही. असंच काही रजत पाटीदारच्या बाबतीत घडलं.
May 26, 2022, 09:32 PM ISTसेल्फी तो बनता है ! रजत पाटीदारच्या खेळीवर डिव्हिलियर्सने अशी दिली प्रतिक्रिया
एबीडीने या सामन्याबद्दल आणि रजत पाटीदारच्या शानदार खेळीबद्दल ट्विट केले आहे.
May 26, 2022, 07:27 PM ISTLSG vs RCB | पाटीदारचं धमाकेदार शतक, लखनऊला विजयासाठी 208 रन्सचं टार्गेट
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Chellengers Banglore) लखनऊ सुपर जायंट्सला (Lucknow Super Giants) विजयासाठी 208 धावांचे मजबूत आव्हान दिलंय.
May 25, 2022, 10:21 PM ISTLSG vs RCB: छोटी खेळी, मोठा रेकॉर्ड, कोहलीचा 'विराट' पराक्रम
विराटने निव्वळ 25 धावा करूनही फार मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
May 25, 2022, 10:18 PM ISTRajat Patidar | रजत पाटीदारची तडाखेदार खेळी, लखनऊविरुद्ध शानदार शतक
रजत पाटीदारने (Rajat Patidar) लखनऊ (Lsg) विरुद्धच्या या सामन्यात झंझावाती शतक ठोकलंय.
May 25, 2022, 10:02 PM ISTIPL मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली मांजर, पुढे जे घडलं ते.... पाहा व्हिडीओ
मांजरीलाही मॅच पाहण्याचा मोह आवरेना, तिला पाहून खेळाडूंचं हसणं थांबेना, पाहा व्हिडीओ
May 14, 2022, 11:49 AM IST