Rajat Patidar vs Ankush singh : आयपीएल 2025-26 चा चॅम्पियन कर्णधार रजत पाटीदार हा ग्वाल्हेर चीताज या संघाचे नेतृत्व करत आहे. रजत पाटीदारच्या संघाविरुद्धचंबळ घडियालच्या एका युवा फलंदाजाने त्याच्या धडाकेबाज खेळीने सर्वाचे लक्ष वेधले, त्याचबरोबर त्याने ऐतिहासिक रन चेज करुन कमालीची कामगिरी केली आहे.
Team India T20 Squad Captain: भारतीय संघातून सलग दोन आयपीएल चषक जिंकणाऱ्या कर्णधाराला वगळण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नेमकं चाहत्यांचं म्हणणं काय पाहूयात...
Team India :सूर्यकुमार यादवला टीम इंडियाच्या कर्णधारपदावरून बाजूला करण्याबाबत चर्चा आहे. अशातच श्रेयस अय्यरला भारतीय संघाचं कर्णधारपद मिळू शकतं असं बोललं जात होतं मात्र अशातच सलग दुसऱ्यांदा आपल्या नेतृत्वात आयपीएल संघाला विजेतेपद पटकावून देणारा कर्णधार भारताच्या टी20 संघाचा कर्णधार होऊ शकतो अशी जोरदार चर्चा क्रिकेट विश्वात रंगली आहे.
IPL 2026 Final RCB VS GT :कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. यासह त्याने रोहित शर्मा आणि एम एस धोनी यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. यापूर्वी असं करणं इतर कोणत्याही खेळाडूला शक्य झालं नव्हतं.
washington sundar out or not out :आयपीएल 2026 चा फायनलच्या महत्वाच्या सामन्यामध्ये पंचाचा एक निर्णय वादग्रस्त ठरला, या निर्णयावर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार देखील अंपायरशी वाद घालताना दिसला.
Rajat Patidar Team India : सलग दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये आरसीबीचा संघ रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पोहोचला आहे. त्याचबरोबर त्याने क्वालिफायर 1 मध्ये 93 धावांची खेळी देखील खेळली, आता त्याला भारतीय संघामध्ये स्थान मिळणार की नाही या कडे यासर्वाचे लक्ष लागले आहे.
PBKS vs RCB : आयपीएल 2026 चा 61 व्या सामन्यातआरसीबीच्या संघाला सामन्यामध्ये विजय मिळवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी असणार आहे.आरसीबीच्या संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे, यावेळी त्याचा मुख्य कर्णधार हा संघाचा भाग नाही याचे कारण काय या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
रॅायल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला या सामन्यामध्ये पंचाच्या निर्णयावरुन आरसीबीच्या खेळाडूंमध्ये आणि अंपायरमध्ये वाद पाहायला मिळाला. यामध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहली हा पंचाशी वाद घालत होता आता त्यावर कारवाई होणार की नाही याकडे सर्वाचे लक्ष आहे.
Rajat Patidar catch : रॅायल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात रजत पाटीदार याचा कॅच वादाचे कारण ठरले आहे. या सामन्यात रजत पाटीदार बाद झाल्यानंतर विराट कोहली संतापलेला पाहायला मिळाला. या कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
आयपीएल 2026 ची दमदार सुरुवात झाली आहे, यामध्ये षटकारांचा आणि धावांचा पाऊस पाडला जात आहे. या आयपीएल 2026 मध्ये 24 सामन्यांमध्ये कोणत्या फलंदाजांनी सर्वाधिक षटकार मारले यासंदर्भात वाचा.
IPL 2026 Rajat Patidar On Why RCB Lost: गुवहाटीमधील मैदानावर रंगलेल्या या सामन्यामध्ये बंगळुरुचा पराभव झाला असून या पर्वातील बंगळुरुचा हा पहिलाच पराभव ठरला आहे. तर राजस्थानने अजून एकही सामना गमावलेला नाही. पण या पराभवाचं खापर रजतने कोणावर फोडलंय माहितीये का?
Water Controversy at RCB vs CSK: ड्रिंक्स ब्रेक दरम्यान आरसीबी आणि मैदानातील उपस्थित अंपायर यामध्ये गोंधळ झाला. रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांनी अंपायरल फटकारले. हे नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेऊयात...
Virat Kohli Flying Kiss To wife Anushka Sharma : आयपीएल 2026 (IPL 2026) चा पहिलाच सामना दमदार रंगला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने सलामीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला 6 गडी राखून पराभूत केले. या विजयानंतर विराट आणि अनुष्का यांच्यातील एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.
RCB vs SRH IPL 2026: आरसीबी विरुद्ध एसआरएच असा सामना आज रंगणार आहे. आयपीएल २०२६ सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे घरचे मैदान असलेल्या बंगळूरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना कुठे, कसा आणि किती वाजता लाईव्ह बघायचा याबद्दल अधिक जणूण घ्या.
Phone Call From Virat Kohli AB de Villiers: केवळ विराट कोहलीच नाही तर त्याचा चांगला मित्र असलेल्या एबी डिव्हिलिअर्सनेही या तरुणाला कॉल केलेला. नेमकं हे प्रकरण काय आहे समजून घ्या...
IPL 2025 Final RCB vs PBKS Tim David Injury Updates: आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली माहिती.
BCCI Action Against Rajat Patidar RCB: बीसीसीआयने या निर्णयासंदर्भातील एक पत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी या कारवाईमागील कारण सांगितलं आहे.
RCB VS SRH : टेबल टॉपच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या सामन्यात आरसीबीने त्यांचा कर्णधार बदलला. रजत पाटीदार ऐवजी जितेश शर्मा याला आरसीबीने या सामन्यात नेतृत्व करण्याची संधी दिली. मात्र असं का घडलं याचं कारण समोर आलं आहे.
बंगळुरु संघाचा कर्णधार रजत पाटीदारने (Rajat Patidar) 2022 मध्ये संघाने आश्वासन देऊनही बाहेर ठेवल्यानंतर आपण नाराज आणि संतापलेलो होतो असा खुलासा केला आहे.
Rajat Patidar Statement After losing Match: पंजाब किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने पराभवाचे कारण सांगितले आहे. आरसीबीचा कर्णधार काय म्हणाला ते जाणून घेऊयात.
MI VS RCB :हाई-स्कोरिंग सामन्यात आरसीबीने रोमांचक विजय मिळवला. हा आरसीबीचा यंदाच्या सीजनमधील तिसरा विजय ठरला. मात्र या विजयानंतर बीसीसीआयने कर्णधारावर मोठी ऍक्शन घेतली आहे.
Virat Kohli First Comment On RCB New Captain: विराट कोहलीनेही अनेक वर्ष संघाचं नेतृत्व केलं आहे. आता पुन्हा त्याच्याकडे जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा होती. मात्र तसं घडलं नाही.