rajendra darda

काँग्रेसला मोठा धक्का; राजेंद्र दर्डा यांचा संघटनात्मक पदाचा राजीनामा

राजेंद्र दर्डा हे औरंगाबदमध्ये सलग १५ वर्षे काँग्रेसचे आमदार होते.

Sep 23, 2019, 02:30 PM IST

एमआयडीसी जमीन प्रकरणी राणे, चव्हाण, दर्डा अडचणीत?

तत्कालीन उद्योगमंत्री अडचणीत, यात नारायण राणे, अशोक चव्हाण आणि राजेंद्र दर्डा यांचा समावेश आहे.

Jan 20, 2018, 02:35 AM IST

राज्यातील २००२पासूनच्या उद्योग मंत्र्यांची होणार चौकशी

एमआयडीसीची हजारो एकर जमीन वगळल्या प्रकरणी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करणार्‍या चौकशी समितीने काँग्रेसच्या राज्यातील उद्योग मंत्र्यांचीही चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Jan 19, 2018, 10:27 PM IST

अमित शहा दिल्लीकडे वळले, काँग्रेसचे दर्डा हिरमुसले...

भाजप नेते अमित शहा यांनी काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांची भेट टाळलीय आणि ते दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळे, दर्डा यांचा चांगलाच हिरमूस झालेला दिसतोय.

Nov 15, 2014, 03:27 PM IST

‘स्कूलबस’चा नवा ‘जीआर’; शिक्षणमंत्र्यांना पत्ताच नाही!

स्कूलबसबाबत काढलेल्या ‘जीआर’बाबत शालेय शिक्षण खात्यातला आणखी एक गोंधळ समोर आलाय. ही फाईल आपल्यासमोर आलेलीच नाही, असा अजब दावा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केलाय.

Nov 20, 2013, 07:04 PM IST

बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना दिलासा...

मराठवाड्यातील बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. दहावीत ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बारावी विज्ञान शाखेची परीक्षा देता येणार आहे.

Jan 28, 2013, 03:03 PM IST

शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा देणार राजीनामा

कोळसा खाण घोटाळाप्रकरण आता दर्डा कुटुंबीयांना भोवण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पक्षश्रेष्ठींकडून महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याचं सूत्रांकडून समजतंय.

Sep 5, 2012, 04:32 PM IST

अनधिकृत महाविद्यालयांवर होणार कारवाई

राज्यातल्या अनधिकृत डीएड आणि बीएड महाविद्यालयांविरोधात कारवाई होणार आहे. अनधिकृत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीतही प्राध्यान मिळणार नाही, असा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय.

Jul 4, 2012, 07:22 PM IST

यापुढे स्पोर्ट्सचे २५ मार्क नाही- शिक्षणमंत्री

स्पोर्ट्स कोट्यातील गुण यानंतर सगळ्यानाच मिळणार नाही. अशी आज शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी घोषणा केली आहे. यापुढे १२वी पर्यंत स्पोर्ट्सचे गुण सरसकट मिळणार नाहीत. जे विद्यार्थी नापास होतील त्यांना पास होण्यासाठीच स्पोर्ट्सचे २५ गुण मिळणार आहेत.

Apr 2, 2012, 06:56 PM IST

लाचखोर अधिकाऱ्यांना घरचा रस्ता

पाच वर्षांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या शिक्षण खात्याच्या १६ लाचखोर अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांना कायमचा घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

Oct 21, 2011, 09:06 AM IST