rajesh khana

नसीरुद्दीन शाहंच्या 'त्या' वक्तव्यावर ट्विंकल खन्ना भडकली

अभिनेत्री ट्विंकल खन्ना अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्यावर नाराज आहे. ट्विटरच्या माध्यामातून तिने आपली नाराजी व्यक्त केली आहे. नसीरुद्दीन शाह यांनी राजेश खन्नाला एक कमजोर अभिनेता असल्याचं म्हटलं होतं आणि त्यांच्यामुळे हिंदी सिनेमांची स्तर हा खालावल्याचं देखील नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं होतं. यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.

Jul 24, 2016, 05:19 PM IST