rajesh khanaa and dimpal

डिम्पलचा हात शेवटपर्यंत सोडला नाही...

पुष्पा... रो मत, आय हेट टियर्स असं म्हणत ज्याने करोडो चाहत्यांना ज्याने भुरळ घातली. त्या सुपरस्टार राजेश खन्ना यांनी साऱ्यांनाच रडायला लावलं. शेवटच्या क्षणी डिम्पलचा हात त्यांच्या हातात घेतला होता. आणि पत्नी डिम्पलसमोरच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

Jul 19, 2012, 08:17 AM IST