rajinikanth look like viral

VIDEO: सुपरस्टार रजनीकांत आहेत का हे? 'अशा' अवतारात पाहून चाहते गोंधळात

Rajnikant Look Alike Video:  रजनीकांत यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून आता रजनीकांत यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे परंतु घाबरू नका हे रजनीकांत नाहीत. कारण त्यांचा अवतार पाहून तुम्हीही काहीसे कन्फ्यूज व्हाल. 

Oct 21, 2023, 06:41 PM IST