'रजनी-ऐश' पुन्हा एकत्र?
'रोबोट' सिनेमामध्ये या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूपच रंगली आणि आता हीच केमेस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर दिसणारेय.
Dec 17, 2011, 01:05 PM ISTरजनीकांतही 'मादाम तुसाँ'मध्ये?
सुपरस्टार रजनीकांत यांच्या मेणाचा पुतळा लवकरच जगप्रसिध्द 'मादाम तुसाँ' म्युझिअममध्ये उभारला जाण्याची शक्यता आहे. एका ऑनलाईन कॅम्पेनद्वारे रजनीकांतचे फॅन्स मादाम तुसाँला याबाबत विनंती करणार आहेत.
Dec 13, 2011, 10:59 AM IST