रजनीकांतनी कमल हसनना विचारला 'राजकीय सक्सेस मंत्रा'
येथील शिवाजी गणेशन मेमोरियलच्या उद्घाटन समारंभामध्ये कमल हसन आनी रजनीकांत एकत्र आले होते. या कार्यक्रमात दोघेही बराच वेळ गप्पा मारत होते. तसेच या कार्यक्रमामध्ये कमल यांच्याकडून रजनीकांतने काही राजकीय सल्लादेखील घेतल्याची माहिती आहे.
Oct 2, 2017, 03:03 PM ISTरजनीकांतने ट्विटरवर केले मोदींचे समर्थन
'स्वच्छता ही सेवा' असे त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले.
Sep 22, 2017, 09:24 PM ISTरजनीकांतच्या पत्नीच्या शाळेला ठोकलं टाळं !!
सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी देखील तंगीचं सावट आपल्याला पाहायला मिळत आहे. दक्षिण एशियातील सर्वाधिक चार्ज करणारे कलाकार म्हणून रजनीकांत यांच्याकडे पाहिलं जातं.
Aug 16, 2017, 08:58 PM ISTपूनम महाजन आणि अभिनेता रजनीकांत यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
भारतीय जनता पक्ष आणि सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांच्यात जवळीक वाढत असल्याचं पहायला मिळत आहे.
Aug 7, 2017, 05:00 PM ISTरजनीकांतच्या मुलीच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब
सौंदर्या रजनीकांत आणि आर अश्विन यांच्या घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिनं गेल्या वर्षी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
Jul 6, 2017, 06:19 PM ISTरजनीकांतचा पहिला 'सेल्फी व्हिडिओ' वेगानं वायरल
सुपरस्टार रजनीकांत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगानं वायरल होताना दिसतोय.
Jul 6, 2017, 04:11 PM ISTरजनीकांतने नदी जोडण्यासाठी दिले १ कोटी, शेतकऱ्यांना होणार फायदा
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांतने पुन्हा एकदा लोकांचं मन जिंकलं आहे. तमिळनाडुची राजधानी चेन्नईमध्ये नॅशनल साऊथ इंडियन नद्यांना इंटर-लिंकिंग करण्साठी किसान एसोचचे प्रमुख पी. अय्याकन्नू यांनी रजनीकांत यांची भेट घेतली. ज्यानंतर रजनीकांतने नद्यांना जोडण्यासाठी १ कोटी रुपये देण्याचं वचन दिलं आहे.
Jun 19, 2017, 09:02 AM ISTबाहुबलीच्या कटप्पाविरोधात अजामिनपात्र वॉरंट, जाणून घ्या पूर्ण
बाहुबली आणि बाहुबली २ यातील कटप्पाची भूमिका निभाविणारे अभिनेता सत्यराज यांच्या विरोधात उटी कोर्टात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आला.
May 23, 2017, 08:44 PM ISTराजकारणात जाण्याचा प्रश्नच नाही - अभिनेता रजनिकांत
आपण एक कलाकार असून अभिनय करत राहणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. त्यामुळे राजकारणात जाण्याचा प्रश्नच नाही असं सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे. तब्बल आठ वर्षांनंतर द बॉस रजनीकांत आपल्या चाहत्यांना भेटले. यावेळी चाहत्यांशी संवाद साधताना राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.
May 15, 2017, 01:33 PM ISTसुपरस्टार रजनिकांत यांना सिनेमावरून धमकी
रजनीकांत यांचा आगामी 'थलायवा' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान मिर्झा यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. पण रजनीकांत या आगामी सिनेमामुळे वादात सापडले आहेत.
May 13, 2017, 04:02 PM ISTबाहुबलीला रजनीकांतचा सलाम!
बाहुबली-2नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. भारतीय सिनेमाची सगळीच रेकॉर्ड बाहुबलीनं मोडली आहेत.
May 1, 2017, 05:54 PM ISTरजनीकांतची मुलगी सौंदर्या घटस्फोटाच्या उंबरठ्यावर
यंदाचे वर्ष सेलिब्रिटी जोडप्यांसाठी फारसे चांगले राहिलेले नाही. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे संसार यावर्षात मोडल्याचे पाहायला मिळालं.
Dec 25, 2016, 09:09 PM IST'माझ्यामुळे जयललिता 1996ची निवडणूक हरल्या'
1996च्या तामीळनाडू विधानसभा निवडणुकीत मी जयललितांवर टीका केल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचं वक्तव्य सुपरस्टार रजनीकांतनं केलं आहे.
Dec 12, 2016, 08:04 PM ISTरजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं दु:ख
सुपरस्टार रजनीकांत यांनी जयललिता यांच्या निधनवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की हे फक्त राज्यानेच नाही तर देशाने देखील एक के निधन पर शोक व्यक्त करते हुए कहा कि सिर्फ राज्य ही नहीं बल्कि देश ने भी एक शूर मुलगी गमावली. अभिनेता रजनीकांत यांचं घर हे जयललिता यांच्या घराजवळच आहे.
Dec 6, 2016, 11:05 AM IST'2.0' चित्रपटाचे पहिले पोस्टर मुंबईत प्रदर्शित
सुप्रसिध्द अभिनेता रजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमारच्या '2.0' या चित्रपटाचे पहिले पोस्टर रविवारी मुंबईत प्रदर्शित करण्यात आले. अभिनेता सलमान खाननंही या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी रजनीकांतने सलमानसोबत चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली.
Nov 21, 2016, 07:36 PM IST