rajinikanth

...म्हणून रजनीकांतच्या मुलीनं घेतला घटस्फोटाचा निर्णय!

सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिनं घेतलेला घटस्फोटाचा निर्णय अत्यंत खाजगी असला तरी त्याबाबत अनेक चर्चांणा उधाण आलंय.

Sep 20, 2016, 11:13 AM IST

‘कबाली’सिनेमा प्रमोशनवेळी राधिका आपटे का होती गायब ?

मराठी अभिनेत्री राधिका आपटे ही ‘कबाली’या सिनेमा प्रमोशनवेळी उपस्थित न राहिल्याने चर्चा सुरु होती. मात्र, या चर्चेला राधिकाने पूर्णविराम दिलाय. मला वेळ नव्हता. याचे मला वाईट वाटत असल्याचे तिने सांगितले.

Jul 30, 2016, 06:09 PM IST

कबालीसाठी रजनीकांत यांना मिळाले इतके मानधन...

दाक्षिणात्य सुपरस्टार यांच्या 'कबाली' चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडत २५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.  भारतासोबत चीन, मलेशिया आणि इतर देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या कबाली चित्रपटाने फक्त तामिळनाडूमध्येच 100 कोटींची कमाई केली होती.

Jul 27, 2016, 07:12 PM IST

आश्चर्यकारक, पण सत्य... रजनीकांत फक्त एका नेत्याच्या ट्विटरला फॉलो करतात, जाणून घ्या कोण ते

 सुपरस्टार रजनीकांत यांचा कबाली गेल्या ५ दिवसापासून देशासह परदेशात धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार एकूण ४०० कोटींपर्यंत मजल मारली आहे. 

Jul 26, 2016, 06:20 PM IST

रजनीकांतच्या ऑनलाइन 'कबाली' लिक बद्दल काय बोलली राधिका आपटे...

 ग्रेट ग्रँड मस्ती आणि उडता पंजाब या बॉलिवूड चित्रपट ऑनलाइन लिक झाल्यावर भारतीय चित्रपट विश्वाला फटका बसल्यानंतर आता सुपरस्टार रजनीकांत यांच्या कबालीलाही याची झळ बसली आहे. 

Jul 22, 2016, 04:13 PM IST

अभिनेता रजनीकांतच्या 'कबाली'बद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

सिनेमाच्या इतिहासात अभिनेता रजनीकांतच्या 'कबाली'ने प्रदर्शनापूर्वीच धूम माजवली आहे. 'कबाली' या सिनेमाला लोकांनी डोक्यावर घेतलेय. 

Jul 22, 2016, 02:40 PM IST

'कबाली'चे वेड लागले, देशभरातल्या रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह

 जनीकांतचा बहुचर्चित चित्रपट कबाली, आज देशभरात प्रदर्शित होत आहे. त्या निमित्त दक्षिणेसह देशभरातल्या रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये कमालीचं उत्साहाचं वातावरण आहे. 

Jul 22, 2016, 08:16 AM IST

रजनीकांतच्या 'कबाली'ची उत्सुका, कंपन्यांकडून सुटी जाहीर

अभिनेता रजनीकांत यांच्या आगामी कबाली चित्रपटाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. २२ जुलैला कबाली प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पाहता यावा याकरिता, चेन्नई आणि बंगळुरुतल्या अनेक कंपन्यांनी, २२ जुलैला आपल्या कर्मचा-यांना सु्ट्टी जाहीर केली आहे.

Jul 20, 2016, 11:09 AM IST

पब्लिक टॉयलेट वापरा आणि फ्रीमध्ये पाहा, रजनीचा 'कबाली'!

सार्वजनिक टॉयलेट वापरलं तर तुम्हाला तुमचा फेव्हरेट स्टार अभिनेता रजनीकांतचा आगामी सिनेमा 'कबाली' मोफत पाहण्याची संधी मिळू शकते. 

Jul 1, 2016, 06:19 PM IST

‘आर्ची’ ला सुपरस्टार रजनीकांतच्या बाऊन्सर्सचे सुरक्षा कवच

नागराज मंजुळे यांच्यासोबत सैराटची टीम या सिनेमाच्या प्रिमियर शोसाठी हैदराबादमध्ये गेली होती. यावेळी ‘आर्ची’ला सुपरस्टार रजनीकांतच्या बाऊन्सर्सचे सुरक्षा कवच पुरविण्यात आले.

Jun 29, 2016, 10:43 AM IST

'पद्मविभूषण' रजनीकांत यांची ६ फूटी चॉकलेटची मूर्ती

रजनी फॅन्सचं आपल्या 'सुपरस्टार'वर असलेल्या प्रेमाचं आणखी एक उदाहरण समोर आलंय.

Apr 12, 2016, 03:20 PM IST

दुधाचा अपव्यय केल्याप्रकरणी रजनीकांतवर न्यायालयात खटला

चेन्नई : दक्षिण भारतातील सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका थलायवा रजनीकांत आणि त्याचे चाहत्यांवर खटला दाखल करण्यात आला आहे. 

Mar 30, 2016, 02:11 PM IST

रजनीकांतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार मराठमोळी राधिका

'लय भारी' फेम राधिका आपटे हिचा बॉलिवूडमधला आलेख दिवसेंदिवस उंचावत चाललाय... आता लवकरच ती ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्यासोबत दिसणार आहे.

Feb 5, 2016, 07:17 PM IST

'रोबोट'च्या सिक्वेलसाठी अक्षयची कमाई किती? जाणून घ्या...

'खिलाडियों का खिलाडी' अक्षय कुमार लवकरच 'रोबोट'च्या सिक्वेलमध्ये रजनीकांतसोबत पाहायला मिलणार आहे. पण, या एका सिनेमातून तो किती कमाई करतोय हे माहित आहे का?

Dec 18, 2015, 08:15 PM IST

पाहा, 'कबाली' सिनेमातला रजनीकांतचा गँगस्टर लूक!

अभिनेता रजनीकांतच्या नव्या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीय. रजनीकांतचा आगामी चित्रपट 'कबाली'मध्ये तो एका वेगळ्याच लूकमध्ये दिसतोय. 

Sep 16, 2015, 10:16 PM IST