'काला'नंतर रजनीकांतच्या '२.० ' सिनेमाचा टीझर लीक
सिनेमा २.० च्या टीझर लीक झाल्याची बातमी येत आहे.
Mar 4, 2018, 04:23 PM ISTधक्कादायक : सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘२.०’चा टीझर आॅनलाइन लीक
सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी 2.0 या सिनेमाचा टीझर ऑनलाईन लीक झाला आहे.
Mar 4, 2018, 04:13 PM IST'काला'मध्ये रजनीकांतबरोबर नाना पाटेकर! पाहा टीझर
रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या काला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
Mar 2, 2018, 01:48 PM ISTरजनीकांतने राजकीय एण्ट्रीबाबत पुन्हा विचार करावा: नाना पाटेकर
रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला ही चांगलीच बाब आहे. मात्र, हा निर्णय घेऊन रजनीकांतने मोठी जोखीम उचललली आहे.
Jan 21, 2018, 08:45 PM ISTरजनीकांतला नव्या वाटचालीला अक्षय कुमारच्या शुभेच्छा
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला. रजनीकांत राजकारणात चांगले काम करतील. ते उत्तम राजकारणी ठरतील, असे भाकीत अभिनेता अक्षय कुमार याने केलाय.
Jan 5, 2018, 11:52 PM ISTअभी तो 'पार्टी शुरू हुई है
आगामी विधानसभेच्या सर्वच जागी ते आपले उमेदवार उभे करणार आहेत, त्यामुळे रजनीच्या चाहत्यांनी दिवाळी साजरी केली आहे.
Jan 1, 2018, 07:34 PM ISTरजनीकांत यांनी लाँच केली आपल्या पक्षाची वेबसाईट....
2017 या सरत्या वर्षाच्या अखेरीस 31 डिसेंबर रोजी अभिनेता रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करत असल्याचं सांगितलं.
Jan 1, 2018, 06:51 PM ISTथलैवा रजनीकांतच्या राजकारणातील एंट्रीनंतर फॅन्सचा मुंबईत जल्लोष
दाक्षिणात्य सुपरस्टार थलैवा रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केलीय. यानंतर मुंबईमध्ये रजनीकांतच्या चाहत्यांनी जल्लोष केला.
Dec 31, 2017, 05:37 PM ISTरजनीकांतच्या राजकारणातील एंट्रीनंतर फॅन्सचा जल्लोष
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 03:09 PM ISTरजनीकांत यांचा बस कंडक्टर ते राजकारण असा संपूर्ण प्रवास
अभिनय क्षेत्रातील देव मानले जाणारे रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी जाहीर केले आहे की ते एक नवीन पक्ष स्थापन करतील आणि पुढील विधानसभा निवडणूक लढवतील.
Dec 31, 2017, 11:10 AM ISTया ३ मंत्रांसोबत रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश
तमिळनाडूमधील सुपरस्टार रजनीकांत बऱ्याच काळापासून राजकारणात येणार अशी चर्चा होती. अखेर रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. चेन्नईच्या राघवेंद्र कल्याण मंडपममधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.
Dec 31, 2017, 10:39 AM ISTअभिनेता रजनीकांत यांचा ३१ डिसेंबरला राजकीय प्रवेश
दक्षिण भारतातील राजकारणात आणखी एक टॉलिवूड अभिनेता पाऊल टाकत आहे. हा सुपरस्टार ३१ डिसेंबरला राजकारणात प्रवेश करत आहे. त्याचे नाव आहे रजनीकांत.
Dec 26, 2017, 11:44 AM ISTरजनीकांत यावेळी करणार राजकारणात प्रवेश
सुपरस्टार रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र
Nov 29, 2017, 07:51 PM ISTरजनीकांत आणि पंतप्रधान मोदींची भेट, काय झाली चर्चा?
सुपरस्टार रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा रंगली असताना त्यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
Nov 7, 2017, 08:13 AM ISTत्या कारणाने या मराठी अभिनेत्रीने रजनीकांतचा सिनेमा केला साईन
अभिनेत्री अंजली पाटील ही सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘काला’ सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. अंजलीला नेहमीच रजनीकांतच्या सिनेमात काम करण्याची इच्छा होती.
Oct 12, 2017, 06:13 PM IST