rajkumari amrit kaur

महात्मा गांधींसोबत फोटोंमध्ये नेहमीच दिसणारी ही महिला कोण? जाणून चकित व्हाल

Who Is This Women With Mahatma: राष्ट्रपिता महात्मा गांधींबरोबरच्या अनेक फोटोंमध्ये तुम्ही या महिलेला पाहिलं असणार. बऱ्याच व्हायरल फोटोंमध्येही ही महिला महात्मा गांधीबरोबर दिसून येते. मात्र ही महिला आहे तरी कोण?

Feb 2, 2024, 06:54 AM IST